Page 112 of मुसळधार पाऊस News

जिल्ह्यातील देवळा, कळवण, बागलाण आणि मालेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक घरांसह कुक्कुटपालन केंद्राचे पत्रे उडून गेले.

कोरपना तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. त्याखाली दबल्याने वैशाली गोवर्धन उरकुडे (३५) यांचा मृत्यू झाला.

वादळी वाऱ्यात ३०० कोंबड्यांचाही मृत्यू, पशुधनाची हानी

देशभरातले नागरिक उष्णता आणि उकाड्याने हैराण झाले होते. परंतु आता देशातली उष्णतेची लाट ओसरली आहे.

गेल्या सात दिवसांपासून शहर तथा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास इतर जिल्ह्यात देखील पूरस्थिती निर्माण होण्याची धोका आहे.

बऱ्याच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत वीज नसल्याने पाण्याची मशीन नागरिकांना सुरू करता आली नाही. त्यामुने पाणी नसल्याने नागरिकांची दमछाक झाली.

सुमारे अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यांसह तसेच काही प्रमाणात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.

पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने नागरिक ,व्यापारी यांची तारांबळ उडाली.

यावर्षी मॉन्सून काळात (जून ते सप्टेंबर) विदर्भात सरासरीपेक्षा ३० टक्के अधिक पाऊस झाला. ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच होता.

दक्षिण गोवामध्ये मुसळधार पावसामुळे मांडवी नदी ओसंडून वाहू लागली आणि येथील पूलही पाण्यात वाहून गेला. यामुळे दूधसागर धबधब्याजवळ जवळपास ४०…