scorecardresearch

Inspection of Agriculture and Revenue Department
नुकसान लाखांच्या घरात! ९३ हेक्टरवरील पिकांची नासाडी, शंभरावर घरात पाणी, कुटुंबाना हलविले

घाटाखालील तालुक्यात झालेल्या पावसाच्या तांडवाच्या नुकसानीची व्याप्ती वाढली आहे.

bull saved on irshalwadi
Video: माणुसकीला सलाम! इर्शाळगडावर अडकलेल्या मुक्या प्राण्यांसाठी सरसावले अनेक हात!

Khalapur Irshalgad Fort Landslide: एकीकडे इर्शाळवाडीत अडकलेल्या माणसांना वाचवण्याचे प्रयत्न चालू असताना दुसरीकडे मुक्या प्राण्यांसाठीही काही हात सरसावले आहेत!

irsalwadi rescue operation
Raigad Landslide: इर्शाळगडावर बचावकार्याचा दुसरा दिवस, आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू

Khalapur Irshalgad Fort Landslide: इर्शाळवाडीत गुरुवारी दिवसभर बचावकार्य चालल्यानंतर आज पुन्हा बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.

school
ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाची खबरदारी

उद्या ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

Rain Alert for State
ठाणे जिल्ह्यास पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास अतिवृष्टीचा (रेड अर्लट) इशारा दिला आहे.

What Aditya Thackeray Said?
Irshalwadi Landslide: “इर्शाळवाडीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद!”, गावकऱ्यांचं आदित्य ठाकरेंकडून सांत्वन

सध्या मदतकार्य महत्त्वाचं आहे, प्रश्न विधीमंडळात मांडणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

flood, snakes, Chirner, Uran taluka
उरण : पूर ओसरल्यावर आता चिरनेरमध्ये सापांचा धोका , नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत.

irshalgad thakurwadi landslide
Raigad Irshalgad Landslide: इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू, ९३ जणांना वाचवलं!

Khalapur Irshalgad Landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या ईर्शाळगडावरील ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या