उरण : पूर ओसरल्यावर आता चिरनेरमध्ये सापांचा धोका , नागरीकांमध्ये भितीचे वातावरण गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 14:41 IST
उरण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत ८०५ कुटुंब बाधित बुधवारच्या अतिवृष्टीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 14:28 IST
Raigad Irshalgad Landslide: इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू, ९३ जणांना वाचवलं! Khalapur Irshalgad Landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या ईर्शाळगडावरील ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2023 17:09 IST
Raigad Landslide: ..आणि शाळकरी मुलांमुळे गाव जागा झाला! प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं ठाकूरवाडीत नेमकं काय घडलं रायगडमधील ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. यावेळी नेमकं काय घडलं, याविषयी एका प्रत्यक्षदर्शीनं माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2023 09:06 IST
कोकणला मुसळधार पावसाने झोडपले; रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती, महामार्गावरील वाहतुकीला अडथळा खेडमध्ये तर जगबुडी नदीने इशारा पातळीच्या दुप्पट पाण्याची पातळी गाठली असून नदीचे पाणी भरणे पुलावर आले आहे By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 04:20 IST
अतिवृष्टीमुळे आवश्यकतेनुसार विद्यार्थी सुरक्षेसाठी शाळांना सुटी, शिक्षण आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व माध्यम आणि शिक्षण मंडळांच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना आवश्यकतेनुसार सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश… By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 22:10 IST
दुर्दैवी! ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान ट्रॅकवरुन चालताना निसटून नाल्यात पडलं चार महिन्यांचं बाळ, आईचा टाहो.. चार महिन्यांच्या या बाळाचा शोध घेतला जातो आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2023 19:17 IST
कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदी काठच्या पाणी पुरवठा केंद्रात पाणी कल्याण, टिटवाळा परिसरातील पाणी पुरवठ्यावर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे, By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 19:04 IST
Mumbai Rain: नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी साचलं पाणी, पाहा व्हिडीओ Mumbai heavy Rain: नालासोपारा येथे मुसळधार पाऊस By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 19, 2023 18:57 IST
बुलढाणा: चार तालुक्यात अतिवृष्टी; घाटाखाली धुवांधार, घाटावर मध्यम हजेरी बुलढाण्यात घाटाखालील ४ तालुक्यात व १९ महसुल मंडळाला अतिवृष्टीचा फटका बसला. By लोकसत्ता टीमUpdated: July 19, 2023 17:12 IST
उरण: चिरनेर गावाला पुराचा फटका, ३५० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले गावातील नैसर्गिक नाले व प्रवाह बंद केल्याने दरवर्षी चिरनेर मध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 16:27 IST
पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 15:49 IST
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
सप्टेंबर महिन्यात ‘या’ ३ राशी होणार कोट्याधीश! राशी परिवर्तनामुळे होणार भरभराट; श्रीमंतीचे योग, करिअर आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
कर्तव्यासाठी केलं मोठं धाडस! नर्सने जीवाची बाजी लावून ओलांडला पुरग्रस्त ओढा; चिमुकल्यांपर्यंत पोहचवली लस, थरारक Video Viral
पुणे व बीडसाठी गूडन्यूज! बबनराव ढाकणेंच्या केदारेश्वर कारखान्याला कर्ज, मंत्रिमंडळ बैठकीत नऊ मोठे निर्णय
गुरुवायुर मंदिरातील तलावात जस्मीन जाफर या व्लॉगरने पाय धुतल्याने वाद, आता शुद्धीकरणाला सुरुवात; नेमकं प्रकरण काय?