सोलापूरमधील एमडी कारखाना प्रकरण : एमडी कारखान्यात गुंतवणूक करणाऱ्याला अटक ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 21:47 IST
धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा मोहाडी उपनगरातील एक व्यक्ती गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 16:28 IST
निटाझीन ड्रग्जमुळे ब्रिटनमध्ये चिंता वाढली, जाणून घ्या नेमकं काय घडतंय? सध्या ब्रिटनमध्ये फेंटॅनीलपेक्षाही अधिक शक्तिशाली असलेल्या एका ड्रग्जची चर्चा होत आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कDecember 6, 2023 09:23 IST
नवी मुंबई : मेफेड्रोन अमली पदार्थ विकणाऱ्याला अटक कोपरीगाव सेक्टर २६ येथे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक इसम संशयास्पद वावरताना पोलीस हवालदार सुनील पाटील यांना आढळून आला. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 13:16 IST
“ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांना अटक करा”, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी ठाकूर आणि ललित पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 13:46 IST
ससूनमधील दोषी कोण? चौकशी समितीकडून अखेर अहवाल सादर समितीने वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे हा अहवाल दिला आहे. त्यांच्याकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठविला जाणार… By संजय जाधवOctober 28, 2023 12:44 IST
मेफेड्रोन छापेमारीचे सत्र सुरूच; सोलापूरचे नाव चर्चेत उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातून अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 12:19 IST
ललित पाटीलमुळे चर्चेत आलेला ससूनमधील ‘व्हीआयपी’ कक्ष इतिहासजमा होणार या कक्षात अनेक महिने बडे कैदी उपचाराच्या नावाखाली पाहुणचार घेत असल्याचेही उघड झाले. By संजय जाधवOctober 28, 2023 10:49 IST
“ललित पाटील प्रकरणात चौकशीला सहकार्य करु”, विनायक पांडे यांचे आश्वासन दादा भुसे त्यावेळी राज्यमंत्री होते. पक्ष प्रवेश सोहळ्यास तेही उपस्थित होते, असे पांडे यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 17:14 IST
ललित पाटीलच्या अमली पदार्थ व्यवसायात ॲड. प्रज्ञा कांबळे सामील ॲड. प्रज्ञा कांबळेला न्यायालयात रडू कोसळले. By लोकसत्ता टीमOctober 24, 2023 12:50 IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई, २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त; पैठण औद्योगिक वसाहत अन् शहरात छापेमारी जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत २५० कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली… By लोकसत्ता टीमOctober 22, 2023 20:14 IST
पुण्यात तरुणाईला ’मेफेड्रोन’चा विळखा…अशी होते तस्करी आयटी सिटी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात परराज्यांतील नागरिकांचे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण अमली पदार्थांच्या… By राहुल खळदकरOctober 17, 2023 11:25 IST
‘इंडिया’चा उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरला, खरगेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नावाची घोषणा
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा
Maharashtra Heavy Rain Alert : मध्य व हार्बरपाठोपाठ पश्चिम रेल्वे देखील ठप्प! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; ठाणेकरांची चिंता वाढली
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमची किंमत ऐकून सराफा बाजारात गर्दी!
सकाळी उठल्या-उठल्या करा फक्त ‘या’ ९ गोष्टी; औषधाशिवाय तुमचं ब्लड शुगर होईल कमी, ‘या’ सवयींनी डायबेटीसचा धोका होईल कायमचा कमी!
Buchi Babu 2025: ऋतुराजची कडक गोलंदाजी अन् शानदार झेल! तिसऱ्याच चेंडूवर महाराष्ट्राला मिळवून दिली महत्त्वाची विकेट, VIDEO व्हायरल
“साधारण १० वेळा हनुमान चालिसा…”, भर पावसात अमृता खानविलकरने ‘असा’ केला विमान प्रवास, Video शेअर करत म्हणाली…