scorecardresearch

Page 22 of हिंदी चित्रपट News

Senior Film Critic, Prabhat Film Board, Sudhir Nandgaonkar
प्रेक्षक चळवळीचा ‘मिशनरी’

चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात ‘फिल्म सोसायटी’ उभी राहील, तिचे बीज कसे फुलेल याचा माग सुधीर नांदगावकर काढत आणि जराशी सुपीक जमीन…

tabassum death
तिसऱ्या वर्षी अभिनयाला सुरुवात, ‘छोट्या नर्गिस’ची साकारली भूमिका; जेव्हा तबस्सूम यांनी दिलेला करिअरमधील ७२ वर्षांच्या आठवणींना उजाळा

अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

adipurush
‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या वादात आता विश्व हिंदू परिषदेची उडी, दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मागणी

प्रभास आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

pooja on eid - ayushamaan khurana
आयुष्मान खुराना दिसणार नव्या अवतारात; दोन वेण्या घातलेला ‘या’ चित्रपटाच्या सेटवरचा फोटो झाला लीक

ड्रीम गर्लचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा आयुष्मानने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर पोस्ट करुन केली.

dr g - trailer
पुरुष स्त्रीरोगतज्ञांची व्यथा मांडणाऱ्या आयुष्यमान खुरानाच्या ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

या चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराना ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची भूमिका साकारली आहे.

samrat prithviraj and akshay kumar
उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, सम्राट पृथ्वीराज चित्रपट केला करमुक्त

बॉलिवुडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

cannes, cannes 2022, cannes film festival,
अभिमानास्पद! कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांना मानाचं स्थान, मराठी चित्रपटांनीही मारली बाजी

यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये भारतीय चित्रपटांनी बाजी मारली आहे, यामध्ये मराठी चित्रपटांचा देखील समावेश आहे.