scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

masaba-masaba-neena-gupta-1200
नीना गुप्ताच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित सीरिजच्या दुसऱ्या सीजनची तयारी; ‘मसाबा मसाबा २’चं शूटिंग सुरू

सीरिजच्या पहिल्या सीजनला मिळालेल्या यशानंतर आता सीजन २ साठी तयारी सुरू झालीय. नीना गुप्ता यांची मुलगी फॅशन डिझायर मसाबा हिच्या…

srk-toofaan-review-
फरहान अख्तरच्या ‘तूफान’वर शाहरुख खानने दिला रिव्यू; म्हणाला, ‘असा चित्रपट……’

बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खानने नुकताच ‘तूफान’ चित्रपट पाहिलाय. यावर त्याने स्वतःचा रिव्यू दिलाय. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय.

ayushmann-khurrana-mourns-the-death-of-surekha-sikri
दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या निधनानंतर आयुष्मान खुरानाने लिहिली इमोशनल पोस्ट

सुरेखा सिकरी यांच्या निधनानंतर अभिनेता आयुष्मान खुराना याने शोक व्यक्त केलाय. तसंच त्यांच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट सुद्धा लिहिलीय.

surekha-sikri-performances
कधी कठोर सासू तर कधी मायाळू आई…स्मरणात राहतील अशा अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या ‘या’ भूमिका

छोट्या असोत वा मोठ्या, सगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये सुरेखा सिकरी यांनी आपला ठसा उमटवला. पाहिलेच पाहिजेत अशा त्यांच्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला…

surekha-sikri-nasruddin-shah
‘त्या’ प्रसंगानंतर बदललं अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आयुष्य; नसीरुद्दीन शाहसोबत आहे अनोखं नातं

अभिनेत्री सुरेखा सिकरी यांना अभिनेत्री नव्हे तर पत्रकार बनायचं होतं. नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत एक अनोखं नातं सुद्धा आहे.

tanisha-mukherji-calls-herself-failing-poster-of-nepotism
स्टार किड असून सुद्धा फ्लॉप होण्याचं मोठं उदाहरण तर..; काजोलच्या बहिणीने नेपोटिझमवर दिली प्रतिक्रिया

अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नेपोटिझम हा वाद हा निरर्थक असल्याचं म्हटलंय. स्टार किड असूनही ठरली…

kriti-sanon-mimi
“खऱ्या आयुष्यात बाळाला जन्म देण्याच्या विचारानेच…”, प्रसूतीच्या ‘त्या’ सीनवर क्रिती सेनॉन म्हणाली..

‘मीमी’ या सिनेमात क्रिती सेनॉन सरोगेट आईची भूमिका साकारताना दिसणार आहे.

saif-ali-khan-kareena-kapoor-son-name (1)
करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…

करीना कपूरच्या ‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकाच्या नावावरून वाद निर्माण झालाय.

rrr-bts-video-viral
‘RRR’ सिनेमाच्या मेकिंगचा दमदार व्हिडीओ, ‘बाहुबली’ला देणार टक्कर!

‘बाहुबली’ सिनेमाप्रमाणेच आरआरआर’ सिनेमासाठी देखील भव्य सेट तयार करण्यात आल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

hostel-daze-2
‘हॉस्टल डेज’च्या दूसऱ्या सीजनचं काउंटडाउन सुरू; ट्रेलर रिलीज

या सीरिजच्या दुसऱ्या सीजनच्या ट्रेलर लॉंच झाला. या ट्रेलरने सेमेस्टरमधला रोमांच, मस्ती आणि अल्लडपणाची शाळा लवकरच सुरू असल्याची घंटा वाजवली आहे.

bade-ache-lagate-hain-divyanka-tripathi-confirms
“बड़े अच्छे लगते हैं मालिकेसाठी मला विचारले, पण..”, दिव्यांका त्रिपाठीचा खुलासा

दिव्यांका त्रिपाठी ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री असून लवकरच ती ‘बड़े अच्छे लगते हैं’च्या दुसऱ्या पर्वत दिसरण असल्याची चर्चा रंगते…

संबंधित बातम्या