Page 18 of हिंदी News
   दोघांनी एकाच वेळेस हे विष प्राशन केल्याची बाब रुग्णालयात दाखल झाल्याने स्पष्ट झाली.
   यामध्ये पात्र उमेदवारांना डावलून गैर हिंदी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
   येत्या १० जुलैपासून ही मालिका प्रदर्शित केली जाणार आहे.
   गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे.
   केंद्रातील भाजप सरकारचा हिंदी भाषेच्या वापरावर अधिक भर आहे. त्यातूनच तमिळनाडूमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटते.
   Sarabhai vs Sarabhai Actress Vaibhavi Upadhyaya Passes Away : वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
   तिने नुकंतच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
   शिंदेंनी दिल्लीसाठी काही निरोप दिला नाही, याचा अर्थ ते निर्धास्त आहेत असे म्हणत हिंदी ठाण्यातील सत्काराची स्वप्ने रंगवण्यात गढून गेली.
   राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुनर्रचनेचा सुधारित शासकीय अध्यादेश काढून सांस्कृतिक विभागाने चूक सुधारली आहे.
   या चित्रपटातील ३ फरक ओळखून दाखवा आणि त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.
   केंद्र सरकारचा हा प्रयत्न अव्यवहार्य आणि फूट पाडणारा आहे, असे एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे
   कार्यालयीन भाषा समितीच्या अहवालावर तामिळनाडू आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत