Page 14 of हिंदू धर्म News
हिंदूंची व्याख्या करण्याच्या समस्येचे त्यांनी अभिनवपणे केलेले निराकरण, त्यांच्या राजकीय प्रकल्पानुसार होते.
स्वा. सावरकरांनी हिंदी राष्ट्रवादात मुस्लीम मनापासून सहभागी झाले नाहीत, याची ऐतिहासिक कारणे दिली आहेत.
गुजरातनंतर आता हरियाणा राज्यातही विश्व हिंदू परिषदेने (VHP) एक हेल्पलाईन जारी केली आहे.
प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.
मागील अनेक दिवसांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे चर्चेत आहेत. राज ठाकरेंच्या संभांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
स्वामीजींच्या वरीलप्रमाणे अनेक विचार-मौक्तिकांची बीजे काही हजार वर्षांपासून भक्कमपणं भारतीय जीवनदृष्टीत रुजलेली आहेत.
हिंदू, हिंदुत्व, गाय आणि सावरकरांबद्दल दिग्विजय सिंह यांच्या विधानाने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता
जयपूरमधील सभेत बोलताना सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार चर्चा सुरू आहेत.
राहुल गांधींनी वर्ध्यात होत असलेल्या एका कार्यक्रमामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या सनराईज ओव्हर अयोध्या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सूरतमध्ये हिंदूत्व एक वैचारिक व्यवस्था असल्याचं मत मांडलं होतं.
उपमुख्यमंत्र्यांनी राज्यामधील वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायदा म्हणजेच गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन अधिनियम २०२१ बद्दलही मत व्यक्त केलं.