Page 21 of हिंगोली News
आजारी महिलेस रुग्णवाहिकेतून मुंबईला उपचारासाठी नेत असताना एकाच कुटुंबातील तिघे व चालक अशा चारजणांचा सोमवारी सकाळी लोणावळ्याजवळ अपघातात दुर्दैवी मृत्यू…
जि. प.तील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून जिल्ह्यात शिवसेनेअंतर्गत उफाळलेल्या गटबाजीने शनिवारी मुद्दय़ावरून गुद्दय़ावरचे वळण घेतले.
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार, असे चित्र आहे. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या सूचनेनुसार ३३३ गावांमध्ये…
पुर्णा-अकोला रेल्वेवर बोल्डा, नांदापूरदरम्यान रेल्वेवर दरोडा टाकून अनेकांना जखमी करून महिलांचे दागिने लुटून फरारी झालेल्या चार आरोपींना पकडण्यात िहगोली पोलिसांना…
जिल्ह्यात या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी १७.८९ टक्के पावसाची नोंद झाली. ७० टक्के पेरण्या झाल्या. मात्र, पावसाने ताण दिल्याने जिल्हा दुष्काळाच्या…
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणाऱ्या मंगलाबाई सुंदर पवार या महिलेने प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण पुढे करीत अंगावर…
शेतात दुबार पेरणी करून बियाण्यांची उगवण झाली नाही, तसेच आता पिकाची अपेक्षा नसल्याने आधीच कर्जबाजारी झाल्याच्या विवंचनेतून जिल्हय़ात दोन शेतकऱ्यांनी…
जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेसोबत अनुदानित आश्रमशाळांची पथकाकडून तपासणी करण्यात आली. या वेळी आश्रमशाळांमध्ये सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले.

जिल्ह्यातील महावितरण कंपनीचे सुमारे २ लाख १ हजार ३३२ ग्राहक असून त्यांच्याकडे ३२१ कोटींचे देयक थकले आहे. हे देयक वसुलीचे…

धनगर समाजाचा अनु. जमातीत समावेश करण्याच्या मागणीविरोधात आता आदिवासी समाज एकवटला असून, या आरक्षणाच्या मागणीतून धनगर विरुद्ध आदिवासी असा उभा…
जिल्ह्य़ातील १५ आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, अनुदान वाटपातील गरसोयी, शाळेतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व प्रत्यक्ष उपस्थिती, भोजनाचा दर्जा या…

एसटी आरक्षण प्रवर्गाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी अॅड. माधवराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात आला.