scorecardresearch

Page 5 of हिंगोली News

BJP empowered Mandal Presidents
हिंगोलीतील काँग्रेसला गळती; माजी जिल्हाध्यक्ष देसाई भाजपमध्ये

हिंगोलीतील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Hingoli District Taluka Creation, Hingoli District,
हिंगोली : नव्या तालुका निर्मितीचे संकेत

राज्यात काही नव्या तालुकानिर्मितीला चालना दिली जाणार असून, अन्य तालुक्यांबरोबर हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव व आखाडा बाळापूरचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री…

Marathwada farmers protest against Shakti Peeth project
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ‘शक्तिपीठा’ला विरोध, सीमांकन करून रोवलेल्या खुणा काढून फेकल्या

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव, डोंगरकडा, वडगाव माळेगावसह इतर गावच्या शिवारातून जाणाऱ्या नांदेड-नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची नोटीस अथवा…

Rains continue to increase in Marathwada and heavy rains began in Hingoli on Friday evening
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढताच नदी-नाले वाहिले ;शहरात रस्त्यांवर पाणी

नदी, नाले तर वाहिलेच, शिवाय धरणांमध्येही आता ३५ टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद महसूल यंत्रणेकडे करण्यात आली आहे.

Premature baby born at 30 weeks with rare condition faced choking drooling lung infection risks
‘बायोमॅट्रिक’च्या हजेरीने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले, रुग्णालयात गैरहजर राहणाऱ्या २५० जणांना कारणे दाखवा नोटीस

चेहरा पडताळणी (फेस डिटेक्शन) व आधाराधारित ‘बायोमेट्रिक’मुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे बिंग फुटले आहे.

Babasaheb Patil, Vikram Kale, Bhau Goregaonkar,
हिंगोली : बाबासाहेब पाटील, विक्रम काळे भाऊ गोरेगावकरांच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा, शिवसेना प्रवेशाची शक्यता

भेटीचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली असली तरी त्याचा नेमका तपशील मात्र, बाहेर येऊ…

seeds from Hingolis turmeric center get geographical classification turmeric breeding seeds available to farmers
हिंगोलीच्या हळद केंद्रातील बियाण्याला भौगोलिक मानांकन, हळदीचे पैदासकार बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात या केंद्राने हळदीचे पैदासकार बियाणे हिंगोलीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध…

Tender worth Rs 1600 crore for LIGO India gravity study project, scientific experiments to begin after 2030
लिगो इंडियाच्या गुरुत्त्वीय अभ्यासासाठी १६०० कोटींच्या निविदा, चार किलोमीटरपर्यंत पोकळ नलिकांचे काम ; २०३० नंतर वैज्ञानिक प्रयोगास सुरुवात

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात गुरुत्त्वीय लहरी खगोलशास्त्रातील बहु-संस्थात्मक वेधशाळेच्या प्रकल्पासाठी प्रगत प्रायोगिक सुविधा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे.

Congress review meeting turned chaotic with arguments and clashes over party policy decisions
हिंगोली काँग्रेसची गळती थांबेना, जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांचा राजीनामा

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधून एकेक नेता बाहेर पडू लागला आहे. भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनीही पक्ष सदस्यत्वाचा…

Farmers stopped soil testing machine on Shaktipeeth highway Kalamnuri taluka hingoli district
शक्तिपीठ महामार्गावरील माती परीक्षण यंत्रे शेतकऱ्यांनी रोखली, काम न करताच यंत्रणा परतली; कळमनुरी तालुक्यातील घटना

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.

Farmer dies struck by lightning Suldali Budruk Sengaon taluka Hingoli district
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सुलदली बुद्रूक येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. रुस्तुमा यशंवत शिंदे (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

hingoli cancer loksatta news
हिंगोली जिल्ह्यात १३ हजार ५०० महिलांमध्ये कर्कराेगाची लक्षणे, आरोग्य तपासणी अहवालातील माहिती

जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणीतून आढळलेल्या लक्षणांमुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे.