Page 8 of हॉकी News
Germany vs Belgium: हॉकी विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात जर्मनीने बेल्जियमचा पराभव केला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याने ५-४ असा विजय मिळवला.
Hockey World Cup 2023 Final Updates: ओडिशामध्ये सुरू असलेल्या १५ व्या हॉकी विश्वचषकातील आज अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या…
बेल्जियमचा संघ रविवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत आपले विजेतेपद राखण्याच्याच इराद्याने मैदानात उतरेल, तेव्हा अंतिम फेरीत त्यांच्यापुढे जर्मनीचे आव्हान असेल.
कदाचित हॉकी पुन्हा हिरवळीवर खेळली जाऊ शकते. यावर निर्णय व्हायला वेळ लागेल. पण, सध्या पाणी वापरण्यात येणाऱ्या टर्फचा वापर २०२४…
हॉकी विश्वचषक स्पर्धेत विजयमंचावर येण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. उपांत्यपूर्व फेरीपर्यंतही यजमान भारताला मजल मारता आली नाही. स्पर्धेत भारताच्या अपयशामागील…
ऑस्ट्रेलियाच्या विजयात गोव्हर्सने पेनल्टी स्ट्रोकसह नोंदवलेल्या चार गोलचा प्रमुख वाटा होता.
पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अधिक सुकर जात असल्यामुळे खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षात घुसून पेनल्टी कॉर्नर मिळविण्याचा प्रयत्न करतात.
भारताची सर्वात कमकुवत बाजू ही पेनल्टी कॉर्नर राहिला आहे. स्पेनविरुद्धच्या पाच संधीपैकी एकाचाही फायदा त्यांना उचलता आला नाही.
सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी फ्रान्सला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.
IND vs ESP Hockey: अमित-हार्दिकच्या जादुई गोलमुळे हॉकी विश्वचषक २०२३ मध्ये विजयी सुरुवात केली आहे. स्पेनवर२-० अशी मात करत गटात…
India vs Spain: हॉकी विश्वचषक २०२३ मध्ये आज चार सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना स्पेनविरुद्ध होणार…
गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यकमाई करणारा भारतीय पुरुष संघ आता विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ४८ वर्षांपासूनचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक…