scorecardresearch

हॉलीवूड News

कोलंबसने अमेरिकाच्या शोध लावल्यानंतर ब्रिटनसह अनेक देशांमधील नागरिकांना वास्तव्य करण्यासाठी अमेरिका गाठली. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामधून सिनेमाचा प्रसार-प्रचार झाला. विसाव्या शतकाची सुरुवात होत असताना अमेरिकेमधील लॉस एन्जलिसमधील हॉलिवूड (Hollywood) येथे चित्रपट निर्मिती व्यवसायाचा प्रामुख्याने उदय झाला. तोपर्यंत चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या जागी बनवून पुन्हा एकत्र आणत त्यावर काम केले जाई.
जर सिनेमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा एकाच जागी असल्यास कामामध्ये सुसूत्रता येईल अशा भावनेने निर्मात्यांनी हॉलिवूड या जागी चित्रपट एकत्रितपणे हा उद्योग चालवायला घेतला.

शूटींगसाठी उपयुक्त वातावरणाचा फायदाही उद्योगाला झाला. साध्या कृष्ण-धवल मूकपटांपासून ते ३डी, व्हिएफएक्स अशा सुविधांचा समावेश असलेलेल्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने पाहिला आहे. हा जगातला सर्वात जास्त यशस्वी उद्योगांपैकी एक आहे.
Read More
President Donald Trump about imposing tariffs on foreign films
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी चित्रपटांवर लादले १०० टक्के टॅरिफ, राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे दिले कारण

Donald Trump Rariff On Movies: अमेरिकेनंतर, चीन हा चित्रपट उद्योगासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. असे असले तरी, अलिकडच्या…

Coldplay Chris Martin Dakota Johnson Temple Visit video
Coldplay Concert: पारंपरिक पोशाख परिधान करून ख्रिस-डेकोटाने घेतले बाबुलनाथ मंदिरात दर्शन, अभिनेत्रीची ‘ती’ कृती चर्चेत

Coldplay Chris Martin Dakota Johnson Temple Visit: हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सनचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित

मार्वलची बहुप्रतीक्षित सीरिज Daredevil: Born Again चा ट्रेलर रिलीज, झाला असून ही सीरिज ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

zendaya tom holland engaged
‘स्पायडरमॅन’ फेम अभिनेता टॉम हॉलंड आणि अभिनेत्री झेंडाया यांनी उरकला साखरपुडा? ‘त्या’ अंगठीमुळे चर्चांना उधाण

झेंडाया गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दिसल्यानंतर तिच्या आणि टॉम हॉलंडच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले.

brad pitt anjelina jolly divorce
हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्याचा ८ वर्षांनी झाला घटस्फोट; अभिनेत्रींच्या वकिलांनी दिली माहिती म्हणाले, “तिने आणि तिच्या मुलांनी…”

हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्यामध्ये ८ वर्षांनी घटस्फोटवर तोडगा निघाला आहे. हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वाधिक दीर्घकालीन आणि वादग्रस्त घटस्फोटांपैकी एक असे हे…