scorecardresearch

हॉलीवूड Photos

कोलंबसने अमेरिकाच्या शोध लावल्यानंतर ब्रिटनसह अनेक देशांमधील नागरिकांना वास्तव्य करण्यासाठी अमेरिका गाठली. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामधून सिनेमाचा प्रसार-प्रचार झाला. विसाव्या शतकाची सुरुवात होत असताना अमेरिकेमधील लॉस एन्जलिसमधील हॉलिवूड (Hollywood) येथे चित्रपट निर्मिती व्यवसायाचा प्रामुख्याने उदय झाला. तोपर्यंत चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या जागी बनवून पुन्हा एकत्र आणत त्यावर काम केले जाई.
जर सिनेमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा एकाच जागी असल्यास कामामध्ये सुसूत्रता येईल अशा भावनेने निर्मात्यांनी हॉलिवूड या जागी चित्रपट एकत्रितपणे हा उद्योग चालवायला घेतला.

शूटींगसाठी उपयुक्त वातावरणाचा फायदाही उद्योगाला झाला. साध्या कृष्ण-धवल मूकपटांपासून ते ३डी, व्हिएफएक्स अशा सुविधांचा समावेश असलेलेल्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने पाहिला आहे. हा जगातला सर्वात जास्त यशस्वी उद्योगांपैकी एक आहे.
Read More
Tabu Dune Prophecy | Tabu New movies | Tabu Dune Prophecy series | Hollywood News
2 Photos
Photos: बॉलीवूडनंतर आता हॉलीवूडमध्ये झळकणार तब्बू, ‘या’ आगामी मालिकेद्वारे करणार पुनरागमन

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आता १२ वर्षांनंतर हॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तब्बू ऑस्कर विजेता फिल्म फ्रँचायझीच्या प्रीक्वलमध्ये दिसणार आहे.

'Tiger 3' to 'Immature 3', Watch these movies and web series this weekend
8 Photos
तुम्हाला वीकेंडला मनोरंजनाचा दुप्पट डोस मिळेल, तुम्ही ‘टायगर 3’ आणि ‘इममॅच्युअर 3’ सह हे चित्रपट-वेब सिरिज पाहू शकता

दर आठवड्याला नवीन वेब सिरीज आणि चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. या आठवड्यातही असे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित…

actors had sex on screen in real
18 Photos
‘या’ १४ चित्रपटांत शूटिंगसाठी कलाकारांनी केला प्रत्यक्ष ‘सेक्स’; भारतीय चित्रपटाचाही समावेश, पाहा यादी

जगभरातील काही चित्रपटांमध्ये कलाकारांनी ऑनकॅमेरा प्रत्यक्ष सेक्स केला आहे.

The Rings Of Power
6 Photos
Photos : मुंबईच्या डबेवाल्यांची हृतिक, तमन्नासह हॉलिवूडलाही भुरळ; ‘द रिंग्स ऑफ पॉवर’ टीमने घेतला जेवणाचा आस्वाद

‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’च्या कलाकारांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या हातची चवं चाखली.

15 Photos
वयाच्या ७७व्या वर्षी स्क्विड गेमने मिळवून दिली प्रसिद्धी; कोरिअन अभिनेते ओ येओंग सु यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर

ओ येओंग सु यांना गोल्डन ग्लोब २०२२ पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे

15 Photos
जगातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटी

अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १०० सेलिब्रिटींमध्ये समावेश करण्यात…

ताज्या बातम्या