scorecardresearch

हॉलीवूड News

कोलंबसने अमेरिकाच्या शोध लावल्यानंतर ब्रिटनसह अनेक देशांमधील नागरिकांना वास्तव्य करण्यासाठी अमेरिका गाठली. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामधून सिनेमाचा प्रसार-प्रचार झाला. विसाव्या शतकाची सुरुवात होत असताना अमेरिकेमधील लॉस एन्जलिसमधील हॉलिवूड (Hollywood) येथे चित्रपट निर्मिती व्यवसायाचा प्रामुख्याने उदय झाला. तोपर्यंत चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या जागी बनवून पुन्हा एकत्र आणत त्यावर काम केले जाई.
जर सिनेमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा एकाच जागी असल्यास कामामध्ये सुसूत्रता येईल अशा भावनेने निर्मात्यांनी हॉलिवूड या जागी चित्रपट एकत्रितपणे हा उद्योग चालवायला घेतला.

शूटींगसाठी उपयुक्त वातावरणाचा फायदाही उद्योगाला झाला. साध्या कृष्ण-धवल मूकपटांपासून ते ३डी, व्हिएफएक्स अशा सुविधांचा समावेश असलेलेल्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने पाहिला आहे. हा जगातला सर्वात जास्त यशस्वी उद्योगांपैकी एक आहे.
Read More
Loksatta vyaktivedh Anook Amy Hollywood movie French New Wave The first French actress to receive an Oscar nomination
व्यक्तिवेध: अनूक एमी…

साठच्या दशकातील हॉलीवूड मदनिकांमध्ये इटली, फ्रान्स, ब्रिटन आदी युरोपीय आयात संख्येने बरीच राहिली.

Johnny Wactor killed
‘जनरल हॉस्पिटल’ फेम अभिनेत्याचा चोरट्यांनी गोळ्या घालून केला खून, अवघ्या ३७ वर्षांचा होता जॉनी व्हॅक्टर

जॉनी व्हॅक्टरची चोरांनी हत्या केली आहे. त्याचा एजंट व त्याच्या आईने या घटनेची पुष्टी केली आहे.

Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With Boyfriend
Britney Spears: हॉटेलमधून नको त्या अवस्थेत बाहेर पडली ब्रिटनी स्पिअर्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हॉलिवूड पॉप सिंगर ब्रिटनी स्पिअर्स कायमच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

web series released on OTT this week
वीकेंडचा प्लॅन नाही? ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज, याच आठवड्यात झालेत प्रदर्शित

Latest Movies on OTT : ओटीटीवर या आठवड्यात प्रदर्शित झालेत ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज, वाचा यादी

Ayushmann khurrana Armaan Malik met ed sheeran he danced on butta bomma
आयुष्मान खुराना आणि अरमान मलिकने घेतली जगप्रसिद्ध गायक Ed Sheeranची भेट; अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

आयुष्मान खुरानाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर Ed Sheeranबरोबर एक फोटो शेअर केला आहे.

Rihanna Poses With Paparazzi
जामनगरमध्ये रिहानाची ‘ती’ कृती पाहून सगळेच भारावले, गायिकेबद्दल नेटकरी म्हणाले, “बॉलीवूड सेलिब्रिटींनी हिच्याकडून…”

Rihanna Poses With Paparazzi : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये आलेल्या रिहानाचं सर्वत्र होतंय कौतुक

ताज्या बातम्या