Page 16 of हॉलीवूड News

यापूर्वीही तिने अनेकदा भारतीय संस्कृती आणि अध्यात्मासंदर्भातील पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवरुन केल्यात.

जेनिफरने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

जेनिफर आणि बेन अफ्लेक यांची पहिली भेट ही २००२ मध्ये ‘गिगली’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

ब्रिटनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘FreeBritney’ नावाने कॅम्पेन सुरु केले आहे.

हुमा कुरेशी तिच्या आगामी वेब सीरिज ‘महाराणी’ मध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

फॅशन डिझायनर डायान वॉन फर्स्टनबर्ग सोबत चर्चेत असताना नाओमीने याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.



जेनिफरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल..

यंदा करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ऑनलाईन होणार आहे.

लंडनमधल्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये हा सोहळा पार पडला