हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शकांना रस्त्यांवरून हटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू करण्याचे संकेत मिळाल्यामुळे मीरपूड बाळगलेल्या सशस्त्र पोलिसांचा निदर्शकांशी संघर्ष उडाला.
हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या लोकशाहीवादी नागरिकांच्या शांततापूर्ण निदर्शनांची संभावना ‘बेकायदा’ अशी करीत या निदर्शनांमुळे हाँगकाँगमध्ये अराजक माजेल, असा इशारा चीनने दिला…
हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेंग च्युन यिंग यांनी पदत्याग न केल्यास गुरुवारी मध्यरात्रीपासून आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार लोकशाहीवादी…