Page 41 of रुग्णालय News
डॉ. ओक हे वर्षाकाठी शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन सुमारे एक हजार बालकांच्या शस्त्रक्रिया करतात.
आकस्मिक विभागापुढे तीन रुग्णवाहिका चालकांसह २४ तास उभ्या राहत असल्याचे अधिष्ठात्यांच्या निदर्शनात आले.
शाळेत जाणारी लहान मुले, महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार, महिला तसेच वृद्धांमधील मानसिक ताणतणाव वाढत असून यातूनच मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
एकीकडे स्वाईन फ्ल्यू चा धोका तर, दुसरीकडे वातावरण बदलामुळे साथीच्या आजारानेही डोके वर काढल्याचे चित्र आहे.
एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर व्यक्तीला पूर्णपणे बरे करणारे औषध अजूनही सापडलेले नाही.
वैद्यकीय सेवा तसेच औषधोपचारांकरिता शासन दराप्रमाणे शुल्कआकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
छत्तीसगडमधील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे सांगणारा एक फोटो समोर आला आहे. (फोटो- एएनआय)
रुग्णालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन काळाची गरज बनली आहे. रुग्णालयीन प्रशासन मात्र त्याबाबत उदासीन असल्याचे दिसते आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पध्दतीने, तर उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे.
गेली १४ वर्ष बुलबुल राय या कॅन्सरग्रस्तांना मदत करत आहेत. ‘बुलबुल राय फाउंडेशन’द्वारे त्या कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची आणि…
राज्यातील जनतेला एका निवेदनाद्वारे रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हंटलं आहे
रुग्णालयांत अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्यासाठी निधीच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.