Page 12 of प्राप्तिकर News

आयकर विभागाने दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) या संस्थांवर छापे टाकले आहेत.

महापालिकेने गोखले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने शंभर सदनिकांसाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे

दरवर्षी कर भरूनही पाच ते वीस हजारांपर्यंतच्या थकबाकीचा उल्लेख ई-मेल, मेसेजमध्ये असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील इतर साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

पंतप्रधान किसान योजनेतील अपात्रांकडून वसुली

Tax Evasion: आयकर विभागाच्या नियमानुसार कर्ज किंवा ठेवींसाठी २० हजारांहून अधिक रक्कम रोख स्वरुपात स्वीकारण्यास मनाई आहे

जालन्यात मोठी कारवाई! सापडलं तब्बल ३९० कोटींचं घबाड, १३ तास अधिकारी मोजत होते पैसे

घरात किती रोख रक्कम ठेवता येते अथवा किती सोन्याचे दागिने घरात ठेवावेत यासंदर्भात काही नियम अथवा कायदा आहे का याबद्दल…

मागील वर्षांत सर्व प्रकारच्या करदात्यांकडून दाखल एकूण ७.१४ कोटी विवरणपत्रे ही आधीच्या वर्षांच्या तुलनेत साधारण २४ लाखांनी वाढली होती.

ITR दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ होती, ही मुदत आता संपली आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारे साडेपाच कोटी…

ITR Filing : १५ जून २०२२ पासून सुरू झालेली आयटीआर दाखल करण्याची प्रक्रिया आणखी दोन दिवस म्हणजेच ३१ जुलैपर्यंत सुरू…

गेल्या आर्थिक वर्षांत, ३१ डिसेंबर २०२१ च्या वाढीव देय तारखेपर्यंत सुमारे ५.८९ कोटी करदात्यांनी विवरणपत्र दाखल केले होते.