scorecardresearch

Ind Vs Zim News

IND-ZIM celebration video
IND vs ZIM: मालिका जिंकल्यानंतर ‘काला चष्मा’ गाण्यावर भारतीय संघाचं जंगी सेलिब्रेशन; ईशान किशनचे अतरंगी डान्स मूव्ह्स एकदा पाहाच

मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे.

Shubman Gill breaks Sachin Tendulkar 24 years old record
IND vs ZIM: शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा २४ वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम; झिम्बाब्वेविरुद्ध केली चमकदार कामगिरी

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले.

Deepak Chahar Mankads Innocent Kaia
Video: भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात ‘मांकडिंग’चा प्रकार; दीपक चहरने दिला सलामीवीराला इशारा

Deepak Chahar Mankads Innocent Kaia: जेव्हा गोलंदाज नॉन-स्ट्रायकर बाजूच्या यष्ट्या उडवून फलंदाज बाद करतो, या पद्धतीला ‘मांकडिंग’ म्हटले जाते.

Shubman Gill maiden century
IND vs ZIM 3rd ODI: शुबमन गिलची तुफान फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्ध केले पहिले आंतरराष्ट्रीय शतक

शुबमन गिल आणि ईशान किशन जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १२७ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली.

Shikhar Dhawan wore Shardul Thakur jersey
IND vs ZIM 3rd ODI: गब्बरने घातली ठाकूरची जर्सी! चाहत्यांनी शेअर केले मजेशीर मीम्स

प्रत्येक खेळाडूला त्याचा वेगळा जर्सी क्रमांक दिला जातो. सामन्यादरम्यान जर्सी हीच त्या खेळाडूची ओळख असते.

IND vs ZIM Deepak Chahar
IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी

झिम्बाब्वेमध्ये एका महिला चाहतीला दीपक चहरची चांगलीच भुरळ पडली आहे. या चाहतीने दीपकला एक विनंती केली, त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का…

IND vs ZIM 2nd ODI
IND vs ZIM 2nd ODI: भारताला मालिकेत विजयी आघाडी; दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे.

KL Rahul Trolling
IND vs ZIM 2nd ODI: “काय वेड्यासारखे निर्णय घेतो आहे?” केएल राहुलवर संतापले क्रिकेट चाहते

KL Rahul Trolling: दीपक चहरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात षटकांत तीन गडी बाद केले होते.

KL Rahul Chewing Gum Act
IND vs ZIM 1st ODI: राष्ट्रगीत सुरू होताच केएल राहुलने तोंडातील च्युईंग गमचे काय केले? Video सोशल मीडियावर व्हायरल

KL Rahul Chewing Gum Video: पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीनंतर दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात जमले होते.

KL Rahul Young Fan
‘शाळा गेली चुलीत!’, किशोरवयीन चाहत्याच्या उत्तराने केएल राहुल झाला थक्क

भारतीय क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला गेला आहे

Harare Water Supply Crisis
India Tour Of Zimbabwe: “आंघोळीसाठी कमी पाणी वापरा”; बीसीसीआयने खेळाडूंना का दिल्या सूचना?

Harare Water Supply Crisis: झिम्बाब्वेतील हरारे शहरात राहणार्‍या लोकांना आजवरच्या सर्वात भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.