टी-२० विश्वचषक संघामध्ये स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनवर बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी Sanju Samson : भारतीय संघाच्या टी २० विश्वचषक संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज होते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2022 20:11 IST
मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजी चिंतेची बाब, विश्वचषकासाठी सॅमसनच्या नावाची चर्चा नाही परंतु मधल्या षटकांमध्ये भारताची संथ फलंदाजी सर्वांनी मान्य केली आणि ही गंभीर समस्या असल्याचे म्हटले. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2022 14:08 IST
स्मृती मंधानाच्या अफलातून खेळीने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाची १-१ अशी बरोबरी इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात स्मृती मंधानाच्या भन्नाट खेळीच्या जोरावर भारताने आठ गडी राखत विजय मिळवला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2022 11:13 IST
18 Photos PHOTO : टी-२० विश्वचषक संघातील खेळाडूंची गेल्या एक वर्षात कशी राहिली आहे कामगिरी, जाणून घ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 23:30 IST
ICC T20 World Cup 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडीमागील ‘या’ पाच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा झाली आहे. या संघात रोहित शर्मा कप्तान आणि केएल राहुल उपकप्तानाच्या भूमिकेत असतील. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 20:20 IST
15 Photos Photos : आगामी T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी; आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असेही चार खेळाडू आहेत ज्यांना पहिल्यांदाच टी२० विश्वचषक २०२२ खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 15:52 IST
9 Photos PHOTO : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी या ‘सात’ खेळाडूंना मिळू शकते भारतीय संघात स्थान या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2022 20:15 IST
Australia Tour of India 2022 : आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची निवड; सिंगापूरमध्ये जन्मलेल्या ‘या’ खेळाडूचा संघात समावेश आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची निवड झाली आहे. या दौऱ्या दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2022 20:29 IST
…आणि पाकिस्तानच्या नसीम शाहला मैदानाच रडू कोसळलं; व्हिडीओ व्हायरल! मैदानातून बाहेर येताना त्याने आपला चेहरा हाताने झाकलेला होता. असे वाटते की तो आपले अश्रू पुसत होता. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2022 11:59 IST
IND vs PAK: हार्दिक पंड्याचा विजयी षटकार अन् अफगाणी चाहत्याने केलेला तो Kiss; पाहा VIRAL VIDEO आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देताच एक अफगाण तरुण… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 29, 2022 14:01 IST
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बॉलिवूड गाण्यांवर थिरकले प्रेक्षक, ‘ऊ अंटावा’ गाणं लागताच अभिषेक बच्चन म्हणाला…. विशेष म्हणजे या गाण्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन याने एक ट्वीट केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2022 11:33 IST
India Beat Pakistan: भारताच्या दणदणीत विजयानंतर बॉलिवूडकरांनी केले टीम इंडियाचे कौतुक, रितेश देशमुख म्हणाला “पाकिस्तानचा संघही…” भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 29, 2022 08:28 IST
आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबतचा सूर का नरमला? माजी राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले कारण
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन का लांबलं? नाखवा हिरालाल वाडकर यांचा व्हिडीओ व्हायरल, “गुजरातचा तराफा…”
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धकांचा ‘आव्वाज’; पुण्यातील विसर्जन मिरवणूक चोवीस तासांनंतरही सुरू
माणसाला अमरत्व देणारं तंत्रज्ञान तयार? पुतिन-जिनपिंग यांच्यातील गुप्त संभाषणाने खळबळ; तज्ज्ञांचे म्हणणे काय?
मास्तरीण बाई व अधिपती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका कुठे व कधी पाहता येणार? घ्या जाणून..
बापरे! भर दिवसा ट्रेनमध्ये तरुणीच्या बाजूला बसून अश्लिल स्पर्श; तरुणीनं VIDEO काढला नसता तर कोणाचा विश्वास बसला नसता