Page 11 of भारतीय राष्ट्रीय काँग्रेस News

विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसने विशाल पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात काँग्रेस नेते…

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामाच सांगतोय की ते देशातील महिलांकडील सोन्याचा हिशेब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या प्रचारादरम्यान काँग्रेस, आम आदमी पार्टीसह वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षांवर, इंडिया आघाडीतल्या सदस्य पक्षांवर आणि त्यांच्या नेत्यांवर…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी बॉलिवूड, टॉलिवूडपासून ते वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना आमंत्रित केल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस नेतृत्वाला आणि मविआतील नेत्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील.

महाविकास आघाडीत सांगली लोकसभेची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाल्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

विशाल पाटील यांच्या आजींनी म्हणजेच दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी नातवाचे कान टोचले आहेत.

भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला.

संजय राऊत म्हणाले, आम्ही याआधी शिवसेना-भाजपा युतीत होतो. तेव्हाही भाजपाबरोबर एखाद्या जागेवर शेवटपर्यंत आमचे मतभेद असायचे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसकडे नेतृत्वाचा आभाव आहे. राज्यात काँग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची इतकी केविलवाणी…

PM Narendra Modi Public Meeting in Chandrapur : नरेंद्र मोदी म्हणाले, देशात एका बाजूला भाजपाप्रणित एनडीएचं सरकार आहे, ज्यांना केवळ…

खरं तर गौरव वल्लभ हे काही काँग्रेसमध्ये तळागाळातून आलेले नेते नव्हते, वा त्यांच्यामागे लोकांची ताकद होती, असंही नव्हतं.