Page 99 of आंतरराष्ट्रीय बातम्या News
तैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
इराणमध्ये महिलांना हिजाब अनिवार्य आहे. हिजाब हटवणे हा इराणमध्ये दंडनीय गुन्हा आहे
८०च्या दशकात सोव्हिएत विघटनानंतर हे दोन्ही देश स्वतंत्र झाले. मात्र नागोर्नो-कराबाखची जखम एका शतकानंतरही ठसठसतेच आहे.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला.
वर्णभेद मुळातूनच संपवण्यासाठी ‘सायबाच्या देशा’ला आणखी बराच पल्ला गाठावा लागेल.
क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टींमध्ये, ज्या ७० वर्षे चालत आल्या होत्या, बदल होणार आहेत.
राज ठाकरे म्हणतात, “युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती…!”
ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
गोळीबाराच्या घटनेदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीतून पोलिसांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते
अमेरिकेतील स्थित ‘बेड बाथ अॅण्ड बियाँड’ कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी गुस्तावो अर्नल यांचा मृत्यू
राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजपक्षे यांचे घटनात्मक संरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची राजकीय वाटचाल अडचणीची ठरणार आहे
‘लुफ्तान्सा’ एअरलाइन्सच्या विमानांची उड्डाणे रद्द झाल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी शुक्रवारी आंदोलन केले होते