scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

imran khan attacked firing
Video: “…म्हणून मी इम्रान खानवर गोळ्या झाडल्या”, हल्लेखोरानं कबुलीजबाबात सांगितलं खरं कारण!

“त्या दिवशी मी ठरवलं की मी याला सोडणार नाही. माझ्यामागे कुणीही नाही, मी एकटाच बाईकवर इथपर्यंत आलो”

100 years of saka panja sahib hasan abdal raolway station in pakistan
विश्लेषण: पाकिस्तानातील एका रेल्वे स्थानकाशी आहे जगभरातील शीख समुदायाचं भावनिक नातं; १०० वर्षांपूर्वीची घटना ठरली कारण!

जगभरात राहणाऱ्या शीख समुदायासाठी हसन अब्दल रेल्वेस्थानक भावनिकदृष्ट्या महत्त्वाचं का ठरलं? बरोबर १०० वर्षांपूर्वी तिथे नेमकं काय घडलं होतं?

Rishi Sunak david cameron
PM of Indian origin: डेव्हिड कॅमेरॉन यांनी दहा वर्षांपूर्वी वर्तवलेलं भविष्य, वाचा नेमकं काय म्हणाले होते कॅमेरॉन?

ऋषी सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत

Rishi Sunak reuters photo
ऋषी सुनक यांची तुलना ‘अल-कायदा’शी; रेडिओवरील कार्यक्रमात मुक्ताफळं, सुनक ब्रिटिश नसल्याचा दावा करताच निवेदिकेनं…

ऋषी सुनक इंग्लंडवर प्रेम करत नाहीत. बऱ्याच लोकांच्या मते ते ब्रिटिशही नाहीत, अशी टीका एका कॉलरनं रेडिओ कार्यक्रमादरम्यान केली आहे

UK-Liz-Truss-1200
४४ दिवस पंतप्रधान राहिलेल्या लिझ ट्रस यांना दरवर्षी होणार एक कोटीचा धनलाभ; जाणून घ्या कारण काय?

आर्थिक आघाडीवर अपयश आल्यामुळे लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे

EVIN jail fire
VIDEO: इराणच्या जेलमध्ये मोठी आग, गोळीबाराच्या आवाजानं परिसर दणाणला, हिजाबविरोधी आंदोलनाशी संबंध?

Evin prison fire: या घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे

Deadbodies found on rooftop of hospital in Pakistan
पाकिस्तानमध्ये रुग्णालयाच्या छतावर सापडले २०० अज्ञात मृतदेह, गिधाडांसाठी ते ठेवल्याच्या अफवेने खळबळ!

हे मृतदेह बेपत्ता व्यक्तींचे असू शकतात, असा दावा बलुच फुटीरतावाद्यांनी सोशल मीडियावर केला आहे

indian student stabbed in australia racial attack
भारतीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी हल्ला; चाकूचे ११ वार!

अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी शुभम गर्ग सिडनीमध्ये दाखल झाला होता. हल्लेखोरानं त्याच्यावर ११ वेळा चाकूचे वार केले आहेत.

Bhagwant Mann on sikh family murder
भारतीय वंशाच्या शीख कुटुंबाची अमेरिकेत हत्या, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह शिरोमणी अकाली दलाने परराष्ट्रमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

आठ महिन्यांच्या बाळासह कुटुंबातील तिघांची कॅलिफॉर्नियात हत्या करण्यात आली आहे

संबंधित बातम्या