ईएलएसएस फंडातील गुंतवणूक प्रमुख्याने शेअर्स मध्ये होत असल्याने अन्य गुंतवणुकीच्या तुलनेने ८० सी अंतर्गत असणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
विद्यमान वर्षात प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या कंपन्यांच्या जोरावर भारतीय भांडवली बाजाराने अव्वल स्थान गाठले आहे.