scorecardresearch

Page 13 of आयपीएल २०२१ (IPL 2021) News

Chennai-Won
CSK vs KKR : चेन्नई एक्स्प्रेस सुसाट..! रवींद्र जडेजाच्या आतषबाजी खेळीमुळं कोलकात्याला दिली मात

आयपीएल २०२१ स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं कोलकात्याला २ गडी राखून नमवलं.

Mumbai_Indians_Vs_RCB
IPL 2021 : …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता!

आयपीएल २०२१ स्पर्धेत गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी साजेशी झालेली नाही. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये जाणार की…

Zaheer-Hardik-Pandya
IPL 2021: बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; झहीर खान म्हणाला…

हार्दीक पांड्या अजूनही फिट नसल्याने बंगळुरूविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Ravichandran Ashwin ipl 2021
आर. अश्विनचा टी २० क्रिकेटमध्ये नवा विक्रम; अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय गोलंदाज

राजस्थानच्या डेविड मिलरला बाद केल्यानंतर आर. अश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.