scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

आयपीएल ऑक्शन २०२५ News

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये गेल्या वर्षी गुजरात आणि लखनऊ असे दोन संघ सहभागी केल्याने आयपीएलमधील एकूण संघाची संख्या १० झाली आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा पहिल्यांदा आयपीएल ऑक्शन करण्यात आले होते. ठराविक कालावधीनंतर आयपीएल ऑक्शनचे आयोजन बीसीसीआयद्वारे केले जाते. या लिलावामध्ये ही लीग खेळण्याची इच्छा असणारे क्रिकेटपटू एकत्र येतात. याची सविस्तर यादी तयार केली जाते. या खेळाडूंची माहिती संघाना देण्यात येते. काही संघ आधीपासूनच राज्यस्तरीय, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवून असतात. आयपीएलच्या नियमांनुसार, एका विशिष्ट दिवशी ऑक्शन ठेवले जाते. काही वेळेस हा कार्यक्रम दोन दिवसांमध्ये विभागला जातो. ऑक्शनमध्ये आयपीएलमधील संघ क्रिकेटपटूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघामध्ये सामील करतात. आयपीएल २०२३ साठी डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमध्ये इंग्लंडच्या सॅम करनवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८.५० कोटी एवढी रक्कम मोजत पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सॅमला सामील करुन घेतले. पुढील आयपीएल ऑक्शन डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. Read More
Chennai Super Kings Gives Clarification on Dewald Brewis Rumours After R Ashwin Claim of Breaking IPL Rule
डेवाल्ड ब्रेविसला संघात घेण्यासाठी चेन्नईने IPLचे नियम मोडले? अश्विनच्या मोठ्या खुलासानंतर CSKने दिलं स्पष्टीकरण

CSK Clarification on Dewald Brewis: रविचंद्रन अश्विनने डेवाल्ड ब्रेविसला चेन्नई संघातील समावेशाबाबत मोठा खुलासा केला होता. यावर आता चेन्नई संघाने…

Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी परेडची कल्पना सुचवणारे के. गोविंदराजू कोण आहेत?

Bengaluru RCB Victory parade Stampede: राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या एका गटाकडून क्रीडा मंत्री म्हणून ओळखले जाणारे गोंविंदराजू यांना पडद्यामागे काम करणारे…

RCB vs PBKS IPL 2025 Final
RCB vs PBKS IPL 2025 Final : अहमदाबादेत संध्याकाळी वातावरण कसं असेल? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

Ahmedabad Weather Forecast : अंतिम सामन्यात पंजाबविरोधात बँगलोरचं पारडं जड आहे. कारण यंदाच्या मोसमात दोन्ही संघ तीन वेळा भिडले आहेत.…

RCB Win
IPL 2025 Final RCB vs PBKS Highlights : बंगळुरूने १७ वर्षाचा दुष्काळ संपवला, विराटच्या डोळ्यांत आनंदाश्रू, शशांक सिंगची झुंज अपयशी

RCB vs PBKS IPL 2025 Final Highlights : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

SS Rajamouli wrote emotional post For Shreyas Iyer and Virat Kohli
“बाहुबलीसारखं नेतृत्व, मकडी स्टाइल कमबॅक अन्…”, राजामौलींच्या IPL फायनलबाबतच्या पोस्टवर PBKS ची प्रतिक्रिया

SS Rajamouli on IPL 2025 Final : एस. एस. राजामौली यांनी एक्सवर श्रेयस अय्यर व विराट कोहलीचा हात मिळवतानाचा एक…

Tata Curvv Electric Car IPL
आयपीएल २०२५ मध्ये मैदानात उभी असलेली Tata ची ‘ही’ महागडी SUV कुणाला मिळणार? कारची किंमत पाहून थक्क व्हाल

IPL 2025 EV Car: मैदानावर उभी असलेली महागडी कार कुणासाठी? आयपीएल २०२५ मध्ये एकाच खेळाडूला मिळणार संधी, पाहा या कारचे…

IPL 2025 Woman Message Goes Viral
“RCB फायनलमध्ये जिंकली नाही तर मी माझ्या नवऱ्याला…”, चाहतीच्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर खळबळ!

IPL 2025: स्टेडियममधून एक विचित्र आणि धक्कादायक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Virat Kohli Angry on Digvesh Rathi mankad Attempt
VIDEO : दिग्वेश राठीची ‘ती’ कृती अन् विराट कोहलीचा रुद्रावतार दिसला, लखनौच्या मैदानात काय घडलं?

Virat Kohli Angry Video : लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी गोलंदाजी करत असताना त्याने बंगळुरूचा स्टँड इन कर्णधार जितेश शर्माचं मांकडिंग…

Sanjiv Goenka Reacts on Rishabh Pant's Century
ऋषभ पंतच्या शतकावर LSG चे मालक संजीव गोएंकांची एका शब्दात प्रतिक्रिया; चाहत्यांनी काढला चिमटा

Sanjiv Goenka Reacts on Rishabh Pant’s Century : लखनौ सुरपजायंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी सामना संपल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतचं अभिनंदन…

ताज्या बातम्या