scorecardresearch

इशान किशन News

इशान किशन (Ishan Kishan) हा भारतीय फलंदाज आहे. फलंदाजी करण्यासह तो यष्टीरक्षण देखील करतो. मार्च २०२१ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध सामन्यामध्ये खेळत आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो झारखंडकडून राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने खेळतो. २०१६ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघाचा इशान किशन कर्णधार होता.


मार्च २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. पुढे जुलै २०२१ मध्ये त्याला एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये १३१ चेंडूंमध्ये २१० धावा केल्या. या विक्रमामुळे तो प्रकाशझोतात आला. एकदिवसीय द्विशतक झळकावणारा इशान सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान क्रिकेटपटू आहे. २०१६ मध्ये त्याच्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात झाली. तेव्हा तो गुजरात लायन्समध्ये होता.


२०१८ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावली. त्यावर्षापासून इशान मुंबईच्या संघाचा अविभाज्य घटक बनला. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये त्याच्यावर १५.२५ कोटी रुपये इतकी बोली लावली गेली. तो या हंगामातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला.


Read More
Ishan Kishan Imitates Harbhajan Singh and Shane Warne Bowling Action and MS Dhoni in 1 Over of County video
१ षटक, ६ वेगळ्या गोलंदाजी अ‍ॅक्शन! कधी हरभजन सिंग, कधी शेन वॉर्न; इशान किशनच्या बॉलिंगने वेधलं लक्ष; VIDEO व्हायरल

Ishan Kishan Video: भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान भारताचा विकेटकिपर फलंदाज ईशान किशन त्याच्या गोलंदाजीमुळे सर्वांंचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Shikhar Dhawan Big Statement Said Ishan Kishan iconic 200 Moment Knew His India Career Was Over
“…तेव्हाच माझं करियर संपल्याची जाणीव झाली”, शिखर धवनचं मोठं वक्तव्य; ‘या’ भारतीय खेळाडूचा उल्लेख करत केला खुलासा

Shikhar Dhawan on Cricket Career: शिखर धवन हा भारताचा एक उत्कृष्ट सलामीवीर राहिला आहे. पण एका घटनेनुळे त्याचं क्रिकेट करियर…

ishan kishan
Ishan Kishan चा इंग्लंडमध्ये ‘जलवा’! पदार्पणात गोलंदाजांची केली धुलाई; शतक इतक्या धावांनी हुकलं

Ishan Kishan In County Championship: भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनने काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत दमदार खेळी केली. त्याचं शतक…

ishan kishan srh vs mi
IPL 2025: “अंपायर्सलाही पैसे मिळतात..”, इशान किशनच्या विकेटवरून दिग्गज भारतीय खेळाडूची लक्षवेधी प्रतिक्रिया

Virender Sehwag Statement On Ishan Kishan: इशान किशनच्या विकेटवरून वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ishan kishan ,SRH vs MI
SRH vs MI: मुंबई- हैदराबाद सामन्यात फिक्सिंग? इशान किशनची विकेट पडताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण; भन्नाट मीम्स व्हायरल

SRH vs MI Fixing: सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स सामन्यानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगची जोरदार चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

Ishan kishan wicket in SRH vs MI match
SRH vs MI: इशान किशनने आऊट नसतानाही मैदान सोडलं; अपील करण्याआधीच अंपायरने बोट उचललं अन् मग.., नेमकं काय घडलं?

Ishan Kishan Wicket , SRH vs MI: सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात इशान किशन आऊट नसतानाही मैदानाबाहेर…

SRH Scored 2nd Highest Score in History of IPL With 286 Runs vs RR Ishan Kishan Century
SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादचं रौद्ररूप, IPL इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या; इशान किशनचं झंझावाती शतक

SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत वादळी फलंदाजी केली. इशान किशन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड यांनी पुन्हा…

IPL 2025 Sunrisers Hyderabad Full Team, Captain and Schedule in Marathi
IPL 2025 SRH Full Squad: सनरायझर्स हैदराबादने उभारला मजबूत संघ; कमिन्स, हेड, अभिषेक, क्लासेन, शमीसारखे खेळाडू संघात, पाहा संपूर्ण संघ व वेळापत्रक

Sunrisers Hyderabad IPL 2025 Team Player List: आयपीएल २०२५ पूर्वी झालेल्या महालिलावानंतर सर्व संघांमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत.…

IND A vs AUS A Ishan Kishan in Trouble as India A team accused of ball tampering
IND A vs AUS A : धक्कादायक! ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप, पंचांशी वाद घातल्याने इशान किशन अडचणीत

IND A vs AUS A Ball Tampering : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील अनधिकृत कसोटी सामन्यादरम्यान पंचांनी भारत अ…

Ishan Kishan Father Pranav Pandey Set To Join Nitish Kumar JDU Today Know About Him
Ishan Kishan Father: इशान किशनचे वडील ‘या’ पक्षात करणार प्रवेश, जाणून घ्या कोण आहेत प्रणव कुमार पांडे?

Ishan Kishan Father E Pranav Kumar: भारतीय क्रिकेटपटू ईशान किशनचे वडील जेडीयू पक्षात सामील होणार आहेत. प्रणव कुमार पांडे कोण…

Ishan Kishan has been selected as the captain of the Jharkhand team
Ishan Kishan : IND vs BAN मालिकेदरम्यान इशान किशनला मिळाली नवी जबाबदारी, ‘या’ संघाच्या कर्णधारपदी झाली निवड

Ishan Kishan Captain : इशान किशनला नवी जबाबदारी मिळाली आहे. भारत-बागलदेश मालिकेदरम्यान त्याला कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे.