scorecardresearch

Page 90 of जॉब News

lifestyle
India Post recruitment 2021: टपाल विभागात क्लर्क आणि पोस्टमनसह अनेक पदांसाठी रिक्त जागा, १०वी, व १२वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

भारतीय टपाल विभागाने तेलंगणा सर्कलमधील सध्या क्लर्क आणि पोस्टमन यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.

lifestyle
१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आता भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये भरती; ४०० जागा रिक्त

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल ४०० जागांसाठी मोठी पदभरती सुरू करण्यात आली आहे.

SSC Notification 2021
SSC Notification 2021: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ६९ हजारांपर्यंत पगार

निवडलेल्या उमेदवारांना SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ साठी बोलावले जाईल ज्यासाठी तारखा नंतर अधिसूचित केल्या जातील.

OYO Recruitment Drive 2021
OYO Recruitment Drive 2021:पुढील ६ महिन्यात ३०० हून अधिक पदांसाठी होणार भरती

छोट्या, मध्यम आकाराच्या हॉटेल्स आणि घरांसाठी OYO चे ग्लोबल फुल-स्टॅक टेक्नॉलॉजी प्रोव्हायडरमध्ये रूपांतर करण्यास गती देण्यासाठी ही भरती होत आहे.

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल २४३९ पदांची भरती, जाणून घ्या निवड प्रक्रिया!

सीआरपीएफने देशभरातील विविध सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण २४३९ पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.