scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जोफ्रा आर्चर

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा इंग्लंडच्या क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला. त्याचे वडील ब्रिटीश आहेत. २०१५ मध्ये जोफ्राने वडिलांच्या मदतीने ब्रिटीश नागरिकत्त्व मिळवलं. त्याला लहानपणापासून क्रिकेटचे वेड आहे. याच वेडापायी तो इंग्लंडला वास्तव्याला आला. लगेचच २०१६ मध्ये जोफ्राने कंट्री क्रिकेट खेळायला सुरुवात केली. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याला अधिक यश मिळाले. बिग बॉश, आयपीएलसह अनेक फेन्चायझी क्रिकेट लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. मे २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे ऑगस्ट २०१९ मध्ये तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा सदस्य बनला. त्याआधी २०१८ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. उत्कृष्ट खेळ पाहून राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामील केले. या संघाच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी त्याने पेलावली.

२०२० पर्यंत तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात मौल्यवान खेळाडू बनला. पुढे २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. पण दुखापतीच्या कारणामुळे त्याला या हंगामातील एकही सामना खेळणे शक्य झाले नाही. यंदाच्या आयपीएल २०२३ मध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये जोफ्रा आर्चरला मुंबईच्या संघाच्या गोलंदाजीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
Read More
rishabh pant
IND vs ENG: विषय गंभीर, पण पंत खंबीर! पाय फ्रॅक्चर असूनही आर्चरच्या चेंडूवर खेचला षटकार , Video

Rishabh Pant Six: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दुखापतग्रस्त असतानाही जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर दमदार षटकार खेचला. ज्याचा व्हिडीओ सोशल…

Rishabh Pant Clean Bowled on Jofra Archer Perfect Ball Stumps Fly in Air Video Goes Viral IND vs ENG
IND vs ENG: आर्चरच्या जादुई चेंडूवर जिद्दी ऋषभ पंत त्रिफळाचीत! स्टम्प हवेत उडाला अन् पुन्हा जमिनीत रुतला; भन्नाट विकेटचा VIDEO व्हायरल

Rishabh Pant Wicket Video: ऋषभ पंतने कमालीच्या फटकेबाजीच्या जोरावर दुखापत असतानाही अर्धशतक झळकावलं. पण आर्चरने आपल्या जादुई चेंडूवर त्याला त्रिफळाचीत…

ravindra jadeja
IND vs ENG: आर्चरच्या आऊट स्विंगवर जडेजाची बत्ती गुल! ब्रुकने दुसऱ्या स्लिपमध्ये पकडला भन्नाट झेल; पाहा Video

Ravindra Jadeja Wicket: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत जोफ्रा आर्चरच्या शानदार गोलंदाजीवर रवींद्र जडेजाला स्वस्तात माघारी परतावं लागलं आहे.

jofra archer
Ind vs Eng: चौथ्या दिवसअखेर बॅटिंग नाकारणारा ऋषभ पंत आर्चरच्या भन्नाट बॉलवर बोल्ड – video

Rishabh Pant Wicket: जोफ्रा आर्चरने टाकलेल्या भन्नाट चेंडूवर ऋषभ पंतला त्रिफळाचित होऊन माघारी परतावं लागलं आहे. दरम्यान ऋषभ पंतबद्दल आर…

jofra archer
IND vs ENG: जोफ्रा आर्चरचं १५९६ दिवसांनंतर पुनरागमन; पहिल्याच षटकात अशी घेतली जैस्वालची विकेट; पाहा Video

Jofra Archer, IND vs ENG: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने १५९६ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. दरम्यान पहिल्याच षटकात…

IND vs ENG
IND vs ENG: भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी सामना किती वाजता सुरू होणार? सत्रांच्या वेळा आणि लाईव्ह कुठे पाहता येणार

IND vs ENG 3rd Test Timing: भारत वि. इंग्लंड तिसरा कसोटी सामना आजपासून म्हणजेच १० जुलैपासून खेळवला जाणार आहे. हा…

England Announces Playing XI IND vs ENG Lords test Jofra Archer Back in Test Squad After 4 Years
IND vs ENG: तो परत येतोय! इंग्लंडने भारताविरूद्ध लॉर्ड्स कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन केली जाहीर, संघात मोठे बदल

IND vs ENG 3rd Test: इंग्लंडने संघाने भारताविरूद्ध लॉर्ड्स कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. ज्यामध्ये संघात मोठा बदल पाहायला…

ind vs eng
IND vs ENG: इंग्लंडची ४८ तास आधीच दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा, ‘हा’ खेळाडू कौटुंबिक कारणास्तव संघाबाहेर

England Playing XI: भारत वि. इंग्लंड दुसरी कसोटी २ जुलैपासून बर्मिंगहममध्ये खेळवली जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने दोन दिवस आधीच…

England Announced Squad For 2nd Test against India Jofra Archer Back in Team After 4 Years IND vs ENG
IND vs ENG: भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, ४ वर्षांनंतर ‘या’ वेगवान गोलंदाजाचं संघात पुनरागमन

England Squad for 2nd Test: इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये संघाचा वेगवान गोलंदाज ४…

Mohammed Shami
SRH VS PK IPL 2025: पंजाबने केली मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची खांडोळी; ठरला सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज

पंजाबच्या फलंदाजांनी मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची लयलूट केली.

Jofra Archer Sleeping During Rajasthan Royals Batting Then He Took 2 Big Wickets in 1st Over IPL 2025
PBKS vs RR: सामना सुरू असताना झोपला होता जोफ्रा आर्चर, मग पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना केलं क्लीन बोल्ड; VIDEO व्हायरल

Jofra Archer Sleeping PBKS vs RR: जोफ्रा आर्चरने भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानचा पंजाबविरूद्ध विजयाचा पाया रचला.

संबंधित बातम्या