scorecardresearch

काजोल

काजोल देवगण ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९२ साली ‘बेखुदी’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या काजोलला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. काजोलची आई तनुजा समर्थ यादेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बाझीगर चित्रपटामुळे काजोलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह स्क्रीन शेअर केली होती. ‘फना’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘इश्क’, ‘करण अर्जुन’ हे काजोलचे गाजलेले चित्रपट आहेत. फेब्रुवारी १९९९ मध्ये तिने अभिनेता अजय देवगणशी लग्नगाठ बांधली. काजोल व अजय देवगणला न्यासा व युग ही दोन मुले आहेत.Read More
Kajol
तिचा हाथ पकडला अन्…, काजोलबरोबर दुर्गा पूजेदरम्यान झालं असं काही की…; ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

Kajol Durga Puja Video Viral : काजोलबरोबर दुर्गा पूजेदरम्यान घडलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल

Twinkle Khanna recalls being called Rishi Kapoor illegitimate daughter(1)
“मी ऋषी कपूर यांची अनौरस मुलगी…”; हे ऐकताच आलिया भट्टला बसला धक्का, अभिनेत्री म्हणाली, “मी तुझी नणंद…” फ्रीमियम स्टोरी

आलिया भट्ट व वरुण धवन यांनी सांगितल्या ऋषी कपूर यांच्याबरोबरच्या आठवणी, ट्विंकल खन्नाने सांगितला ‘तो’ प्रसंग

Kajol Son yug devgan
काजोलचा मुलगा युगला नवरात्री उत्सवात पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं; पुढे घडलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

Yug Devgan Durga Puja Celebrations Video Viral : काजोलच्या मुलाचा नवरात्री उत्सवातील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

काजोलच्या प्रोटीन शेकची रेसिपी माहितीये का? संत्र्याचा रस, अंडी, बदामाचे दूध… पण सलमान म्हणतो, “हे पिऊन १०० टक्के पोट खराब”…

केवळ तयार प्रोटीन पावडरवर अवलंबून राहण्याऐवजी आता बरेच जण घरच्या घरी हा शेक बनवतात. याच्या अनेक रेसिपीज युट्यूबवरही उपलब्ध आहेत.

Kajol
काजोलने पुन्हा एकदा मोडली ‘नो-किसिंग पॉलिसी’; लिपलॉक सीनचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Kajol Broke No Kissing Policy : ‘नो किंसिंग’ची अट असणाऱ्या काजोलचे लिपलॉक; व्हिडीओ व्हायरल

Kajol
काजोलचा ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री पापाराझीवर संतापली; म्हणाली, “तुमची हिंमत कशी झाली?”

काजोलचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; बॉलीवूड अभिनेत्री म्हणाली, “तुमची हिंमत…”

what if aryan khan elopes with nysa devgan
आर्यन खानने निसाला पळवून नेल्यावर काय करशील? काजोलने दिलेलं ‘असं’ उत्तर की शाहरुख खान….

काजोलला आर्यन खान व निसाबद्दल करण जोहरने विचारला होता प्रश्न, शाहरुखच्या प्रतिक्रियेने वेधले होते लक्ष

kajol
काजोलच्या ‘माँ’सह या आठवड्यात ओटीटीवर ‘हे’ धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज होणार प्रदर्शित…

OTT Release this Week : ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून…

Ajay Devgn and Kajol
अजय-काजोलचा गोव्यातला आलिशान व्हिला पाहिलात का? एका रात्रीसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये तुम्हीही करु शकता मुक्काम; मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

Kajol
Video : “आता मी हिंदीत बोलू?”, हिंदीत बोलायला सांगितल्यावर भडकली काजोल; म्हणाली, “ज्याला समजायचं आहे त्याला…”

अभिनेत्री काजोलला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या