Page 10 of काजोल News
सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असा हा बंगला लोणावळ्यात आहे.
शाहरुख खान आणि सलमान खानसारखे अभिनेते त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रींशी रोमान्स का करतात, याबद्दल काजोलने तिचं मत नोंदवलं.
सलाम वेंकीच्या स्क्रिनिंगला आमिर खानची हजेरी, चित्रपटाचं आणि कलाकारांचं केलं कौतुक
२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत वाईट ठरलं. आता अभिनेत्री काजोल यावर व्यक्त झाली आहे.
काजलने १९९९ मध्ये अभिनेता अजय देवगणशी लग्न केलं होतं. लग्नानंतर पहिल्या दोन महिन्यांतच तिचं तब्बल आठ किलो वजन वाढलं होतं.
तिने आतापर्यंत अनेक मराठी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. पण तिने मराठी चित्रपटात कधीही काम केलेलं नाही.
‘शाहरुख इतका मोठा स्टार का झाला?’ काजोलने दिलेलं उत्तर ठरतंय चर्चेचा विषय
अनेकदा तिला तिच्या फोटोंमुळे, तिने केलेल्या पोस्ट्समुळे ट्रोल केलं जातं.
गश्मीर महाजनी याने काजोलबरोबर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला.
तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा सवालही उपस्थित केला होता.
‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सगलीकडे चर्चा पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.