कल्याण Videos

कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. 
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. 
MNS leader Raju Patil put up a banner on Kalyan Sheel Road to criticized government
कल्याण शीळ रस्त्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी लावला उपहासात्मक बॅनर| MNS Raju Patil

MNS Raju Patil Saracastic Banner Over Palava Bridge: कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पलावा…

Relief for residents of 65 buildings in kalyan dombivali devendra fadanvis gave a detail information
Kalyan- Dombivali: 65 इमारतीतील रहिवाशांना दिलासा; फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं?

Kalyan- Dombivali Illegal Building Case, Devendra Fadnavis Announcement: कल्याण डोंबिवलीतील अवैध बांधकाम म्हणून घोषित केलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री…

Water scarcity problem in Dhakate Shahad village in Kalyan West
Dhakate Shahad: कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावात पाणी टंचाईची समस्या; महिलांनी व्यक्त केला संताप

Dhakate Shahad: कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री 3 वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. केवळ एक…

Dispute between citizen and builder over land ownership on Kalyan-Sheel road
कल्याण-शीळ रस्त्यावर जमिनीच्या मालकी हक्कावरून नागरिक आणि बिल्डर मध्ये वाद

Kalyan Builder & Citizens Fight: कल्याणमध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून शेतकरी कुटुंब आणि बिल्डर मध्ये प्रचंड वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत…

Four shops were robbed by breaking the shutters in Kalyan East the incident was captured on CCTV
Kalyan Robbery CCTV: कल्याण पूर्वेत चार दुकानांचे शटर तोडून चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

Kalyan Robbery CCTV: कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील मॉडर्न होम्स सह आजूबाजूच्या तीन ते चार दुकानात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने…

Kalyan Birla College Student Beaten By Tiwari
बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्याला मारहाण व अपहरणाचा प्रयत्न; पीडित मुलाच्या आईचा संतप्त सवाल

Kalyan Birla College Student Beaten By Tiwari:कल्याण येथील पूर्वेतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अंगावर भरधाव वेगातील थार वाहन घालून त्या विद्यार्थ्याच्या…

ou of Kalyan station Auto Driver Hits Marathi Passenger Video viral
Kalyan Viral Video: कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर मुजोर रिक्षाचालकांचा हल्ला? पोलिस म्हणतात..

Kalyan Auto Driver Hits Marathi Passenger Viral Video: कल्याणमधील एका मराठी भाषिक व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…

MNS MLA Raju Patil made a post regarding the post of Guardian Minister
Raju Patil MNS: पालकमंत्री पदावरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची संतप्त पोस्ट

Raju Patil MNS: कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात काय काम केलं असा प्रश्न करत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी…

n Kalyan Child Rescued From Broken Grill
Kalyan Accident: लहान मुलांची काळजी घेण्यात छोटी चूकही कशी येऊ शकते अंगलट?

Kalyan Child Rescued From Broken Grill: कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात शनी मंदिराजवळील चंद्रकिरण सोसायटीत एका घरात तिसऱ्या माळ्यावर लोखंडी जाळी…

Vishal Gawali and his wife remanded in police custody for two days lawyer gave a information about Kalyan Rape and Murder Case
Kalyan Rape and Murder Case: विशाल गवळीसह पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडी, वकिलांची माहिती

ANC- कल्याण पूर्वेत 23 डिसेंबरला अपहरण करुन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. या मुलीचा मृतदेह…

ताज्या बातम्या