IND vs WI: नंबर १ जडेजाची नंबर १ कामगिरी! शतक झळकावताच ‘या’ विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत मिळवलं स्थान Ravindra Jadeja Record: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पहिल्याच कसोटीत दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने दिग्गज… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 4, 2025 09:29 IST
“खेळ आणि राजकारण वेगळेच ठेवा”, आशिया चषक स्पर्धेतील घटनांवर कपिल देव यांचे मत भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या खेळाडूंनीही विविध कृती करून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला. By वृत्तसंस्थाUpdated: October 2, 2025 20:48 IST
IND vs WI 1st Test: जसप्रीत बुमराहच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद! कपिल देव यांना मागे टाकत केली दिग्गज खेळाडूशी बरोबरी IND vs WI, Jasprit Bumrah Record: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच कसोटी सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 2, 2025 15:12 IST
IND vs WI: सामन्याला सुरूवात होण्याआधीच गिलने मोडला कपिल देव यांचा मोठा रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय कर्णधार Shubman Gill Record: या सामन्याच्या सुरूवातीलाच शुबमन गिलने कपिल देव यांचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 2, 2025 12:33 IST
Rohit Sharma Kapil Dev Dhoni: रोहित शर्माने पुन्हा जिंकलं मन! धोनी, कपिल देवबरोबरचा VIDEO होतोय व्हायरल; हिटमॅनच्या कृतीचं होतंय कौतुक Rohit Sharma Kapil Dev Dhoni Viral Video: रोहित शर्माचा एका उद्घाटन समारंभातील व्हीडिओ व्हायरल होत आहे. रोहित शर्माबरोबर या व्हीडिओमध्ये… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 26, 2025 11:06 IST
Asia Cup 2025: “सरकार आपलं काम करेल, खेळाडूंनी फक्त..”, IND vs PAK सामन्यावर WC विजेत्या कर्णधाराची लक्षवेधी प्रतिक्रिया Kapil Dev On Ind vs Pak Match: भारताच्या वर्ल्डकपविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारत पाकिस्तान सामन्यावर आपली प्रतिक्रिया दिली… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 12, 2025 21:30 IST
W,W,W,W..जम्मू- काश्मीरच्या गोलंदाजाने मोडला कपिल देव यांचा विक्रम; दुलीप ट्रॉफीत केली विक्रमी कामगिरी Auqib Nabi Record In Duleep Trophy : जम्मू- काश्मीरचा गोलंदाज औकिब नबीने सलग ४ गडी बाद केले आहेत. यासह त्याच्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 30, 2025 13:10 IST
कपिल देव यांच्यानंतरचा सर्वोत्तम अष्टपैलू कोण? रवींद्र जडेजाची आकडेवारी काय सांगते? Ravindra Jadeja Batting and Bowling Performance : गेल्या सहा वर्षांत रवींद्र जडेजाने गोलंदाजी व फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाला अनेक सामने… By एक्स्प्लेण्ड डेस्कJuly 16, 2025 12:00 IST
7 Photos Lords Test Wins: लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना जिंकणारे भारतीय कर्णधार कोण? पाहा संपूर्ण यादी Lords Test Wins: कोण आहेत लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना जिंकणारे भारतीय कर्णधार? पाहा यादी. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 14, 2025 12:27 IST
Ind vs Eng: लागोपाठ २ चेंडूंवर २ विकेट्स! जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम India vs England 3rd Test, Jasprit Bumrah Record: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडमध्ये खेळताना कपिल देव यांचा मोठा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 11, 2025 18:28 IST
Sachin Tendulkar: “तुझं नाव माझ्यामुळे झालं..” इंग्लंडच्या दिग्गजाचं सचिन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य Allan Lamb On Sachin Tendulkar: इंग्लंडचे माजी खेळाडू ॲलन लॅम्ब यांनी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 29, 2025 14:50 IST
7 Photos IND vs ENG: परदेशात सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज Jasprit Bumrah Record: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 23, 2025 17:32 IST
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल
आजपासून धनलक्ष्मी देणार नुसता पैसा, सूर्याचे नक्षत्र पद गोचर करणार मालामाल, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार सुख-संपत्तीचे सुख
धनिष्ठा नक्षत्रात ‘या’ राशींना लाभेल वरदान; अचानक धनलाभासह मनासारख्या घडणार गोष्टी; वाचा तुमचे राशिभविष्य
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन; अपघातग्रस्त रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर, कुटुंबाचे आंदोलन