scorecardresearch

फरार हवालदार महंमद खान जेरबंद

चोरीच्या गाडीच्या संशयावरून एकशिव (ता. माळशिरस) येथील एकास लुटल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्याने वडूज पोलीस ठाण्याचा बडतर्फ हवालदार महंमद…

ऊसदराचा पोरखेळ होत असल्याने तीव्र संघर्षांचा भडका उडण्याची भीती

शासन व साखर कारखानदारांकडून ऊसदर वाढ मागणीचा पोरखेळ सुरू असल्याच्या नाराजीच्या भावनेतून गतवर्षीप्रमाणे संतप्त आंदोलनाचा भडका होण्याची चिन्हे दिसू लागली…

ऊसदरासंदर्भात ठोस कृती नसल्याने कराडात आंदोलनासाठी पुन्हा तयारी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराचा योग्य तोडगा काढण्यासाठी २४ नोव्हेंबपर्यंतची अंतिम मुदत दिली असताना, यासंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करणे, बैठक बोलावणे,…

शरद पवार माढा मतदारसंघाच्या चाचपणीसाठी खटाव-माणच्या दौ-यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येत्या रविवारी (दि. २४) आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी खटाव-माण तालुक्याच्या दौ-यावर…

शिवसेनाप्रमुखांचे विचार खरे स्वराज्य देतील – प्रमोद तोडकर

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साप्ताहिक मार्मिक, दैनिक सामनाचे संपादक व महान चित्रकार म्हणून जगभर ख्याती मिळवून राहताना, प्रखर देशभक्त, हिंदुत्ववादी व…

‘स्वाभिमानी’ने एका दगडात अनेक पक्षी मारले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठय़ा चातुर्याने ऊसदराचे आंदोलन कराडमध्ये घेऊन एका दगडात…

फायद्याच्या शेतीचा हंबीरराव भोसले पॅटर्न प्रेरणादायी – उमाकांत दांगट

खोडशी (ता. कराड) येथील प्रयोगशील शेतकरी हंबीरराव भोसले यांच्या भात पिकासह फळबाग लागवड व इतर शेतातील प्रयोगास कृषी आयुक्त दांगट…

अण्णा भाऊ साठे यांच्या वाटेगाव स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी वाटेगावच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संग्रहालय…

शेती अन् शेतकरी विस्कटल्यास देश अस्थिर – डॉ. सुरेश भोसले

शेती अन् शेतकऱ्याची घडी विस्कटल्यास देश अस्थिर होईल,अशी भीती व्यक्त करून, साखरेचे दर स्थिर ठेवल्यास उसाला योग्य भाव देता येईल,…

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला कराडमध्ये उच्चांकी गर्दी

पश्चिम महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून आलेले हजारो शेतकरी, मोर्चाचे भव्य स्वरूप, शासन-कारखानदार यांच्याविरुद्ध घेतलेली आक्रमक भूमिका आणि शासनाविरुद्ध यल्गार पुकारणारी ऐतिहासिक सभा.…

राज्यकर्ते, साखर सम्राटांना सुबुद्धी द्या, यशवंतरावांच्या समाधीस्थळी राजू शेट्टींचे साकडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला तीन हजार रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी आज ताकदीने रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्र्यांच्या कराडात ऐतिहासिक भव्य ऊसउत्पादकांच्या मोर्चाने…

संबंधित बातम्या