scorecardresearch

मलकापूर नगरपंचायतीसाठी आज मतदान, कडक बंदोबस्त

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरच्या मैदानावरील या निवडणुकीसाठी मतदान केंद्राबरोबरच ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

कोल्हापूर खंडपीठासाठी कराडमध्ये आंदोलन

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या २५ वर्षांपूर्वीच्या…

कराडमध्ये संतप्त वकिलांकडून दाभोलकरांवरील हल्ल्याचा निषेध

अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ कराड तालुका वकील संघटनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

खटाव-माणचा दुष्काळ कायमचा हटवण्याची संधी – शशिकांत शिंदे

जावलीचे प्रतिनिधित्व करत असताना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी निधीच्या मागणीसाठी संघर्ष करत होतो. आता दुष्काळी तालुक्याच्या जलसिंचन योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आली…

पाऊस जोर ओसरल्याने ‘कोयना’ चे दरवाजे १ फुटावर

स्वातंत्र्यदिनी कोयना धरणातील पाण्याचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते पूजन करून पाण्याचा विसर्ग करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र, कोयना जलाशयातून प्रारंभीच्या ४० दिवसातच…

कराडला नवे १७ रिक्षा थांबे; ‘शेअर-ए-रिक्षा’चे भाडे निश्चित

कराड परिसरासह नित्याची वर्दळ असलेल्या उपनगराच्या ठिकाणी शेअर-ए-रिक्षा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, रिक्षाचा मार्ग व प्रतिप्रवाशी भाडे निश्चित करण्यात…

साताऱ्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवून आदर्श पुनर्वसन करू – शशिकांत शिंदे

धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच, यासंदर्भात संघटनांच्या मागण्या व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री…

नंदादीप उत्सवाच्या झळाळीत भरच!

पाटण तालुक्यातील मारूल हवेलीत सन १९३६ पासून सिध्देश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवापर्यंत नंदादीप लावण्याची परंपरा सुरू आहे.

कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले

उर्वरित पावसाळय़ाचे मुबलक दिवस तसेच संभाव्य पूर आणि महापुराचे संकट टाळण्यासाठी दक्षता म्हणून कोयना धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यात येत आहे.…

स्वातंत्र्यदिनी पाटण, कोरेगाव,माण विभागासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालये

स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात नवे तीन उपविभागीय अधिकारी कार्यालये सुरू होत असून, प्रांताधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही झाल्या आहेत.

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी ७ हजारांची मागणी

कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हार्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. सुरेश पवार यांनी रुग्णाकडे ७ हजारांची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या