Page 28 of काश्मीर News

जेएनयू विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान त्याने हे वादग्रस्त विधान केले

परिसरातील मशिदीमध्ये त्या दहशतवाद्यांना ‘मुजाहिद‘ म्हणजेच पवित्र योद्धे असे संबोधून त्यांना प्रेरणा देण्यात येत होती

भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

भारताच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग आपल्याला कधीच मिळवता येणार नाही
गुलमर्ग येथे रविवारी रात्रीचे तापमान उणे ११.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.
लडाखमधील लेह येथे उणे ७.१ अंश तापमानाची नोंद झाली. कारगिल शहरात उणे ६.६ अंश तापमानाची नोंद झाली

कासिर अबू कासिम बुधवारी रात्री काश्मीरमध्ये भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारला गेला.

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्न सोडविण्यासंदर्भात कोणतीही बोलणी सुरू नाहीत

काश्मिरात सैन्याला विशेष अधिकार मिळाले, त्यानंतर दर वेळी सैन्याने भलेच केले असे नव्हे.

भारताकडून पाकिस्तानमध्ये अस्थिरता पसरविण्यात येत असल्याचा आरोप

साहित्य, कला, संस्कृतीचा पाच हजारांहून अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या जम्मू-काश्मीरमधील बांदिपूर जिल्ह्य़ातील आटवाटू या गावात ‘पुस्तकांचे गाव’
काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठीही मुख्य विषय राहिलेला आहे.