scorecardresearch

Page 2 of कतरिना कैफ News

Katrina kaif wearing black patch arm fitness glucose levels benefits expert tips
नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा

कतरिनाच्या हातावरील एका काळ्या पॅचने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अनेकांना प्रश्न पडला की हा पॅच नेमका काय आहे? या…

Katrina Kaif
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपट पाहताच कतरिना कैफ दीर सनी कौशलला म्हणाली, ‘माझं तुला वचन…’

Fir Aayi Haseen Dilruba: सनी कौशलची महत्वाची भूमिका असलेला ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कतरिना कैफने आपल्या भावना…

Zareen Khan And Katrina Kaif
“कतरिना कैफशी केलेल्या तुलनेने माझे करिअर उद्ध्वस्त झाले”, झरीन खानचे वक्तव्य चर्चेत

झरीन खानने अभिनेत्री कतरिना कैफबरोबर तुलना झाल्यानंतर तिच्या करिअरवर काय परिणाम झाला, याबाबत वक्तव्य केले आहे.

Vicky Kaushal Katrina Kaif
“दडपणाखाली लग्न…”, विकी कौशल-कतरिनाच्या कैफ यांच्या लग्नाबद्दल सनी कौशलचे वक्तव्य

सनी कौशलने विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नात फोन आणण्यास बंदी असण्यामागे काय कारण होते, याबद्दल खुलासा केला आहे.

Ranbir Kapoor
“लोक मला प्लेबॉय म्हणतात, पण त्यांना…”, दोन आघाडीच्या अभिनेत्रींची फसवणूक केल्याच्या प्रतिमेवर रणबीर कपूरचे स्पष्टीकरण

Ranbir Kapoor: रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो, अशा झालेल्या प्रतिमेवर स्पष्टीकरण दिले आहे.

Katrina Kaif
चाळिशीनंतरही कतरिना इतकी तंदुरुस्त कशी? आहारतज्ज्ञांनी सांगितलं अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य

कतरिना कैफ चाळिशीनंतरही तंदुरुस्त आहे. तिची दिनचर्या आणि आहार यांबद्दल तिच्या आहारतज्ज्ञांनी खुलासा केला आहे.

Ranbir kapoor
“मी बॉलीवूडमधील दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि माझी ओळख…”,रणबीर कपूरचा खासगी आयुष्यावर खुलासा

रणबीर कपूरने आपल्या खासगी आयुष्यावर मोठा खुलासा केला आहे. बॉलीवूडमधील दोन सर्वात यशस्वी अभिनेत्रींना डेट केल्यानंतर त्याची ओळख काय निर्माण…

Katrina Kaif And Vicky Kaushal
‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी विकी कौशलबरोबर पत्नी कतरिना कैफची हजेरी; चाहते म्हणाले, “हे दोघे…”; पाहा व्हिडीओ

विकी कौशलचा बहुचर्चित चित्रपट ‘बॅड न्यूज’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्क्रिनिंगसाठी विकी आणि कतरिनाने हजेरी लावली होती.…

Katrina kaif came back india after watching vicky kaushal tripti dimri romantic song jaanam
“तुझा पती खूप बिघडलाय”, तृप्ती डिमरी आणि विकी कौशलचं रोमॅंटिक गाणं व्हायरल होताच कतरिना भारतात परतली? नेटकरी म्हणाले…

कतरिना कैफचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.