scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

कतरिना कैफ News

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. १९८३मध्ये हाँगकाँग येथे कतरिनाचा जन्म झाला. लंडनमध्ये सुरुवातीच्या काळात कतरिनाने मॉडलिंग क्षेत्रात काम केलं. परदेशात लहानाची मोठी झालेल्या कतरिनाने बुम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण तिच्या या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. २००मध्ये प्रदर्शित झालेल्या मैने प्यार क्यू किया या चित्रपटामुळे कतरिनाचं नशीब बदललं. हा कतरिनाचा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर नमस्ते लंडन, मेरे ब्रदर की दुल्हनिया, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टायगर, बँग बँग, टायगर जिंदा है, सुर्यवंशी यांसारखे सुपरहिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. अभिनेता सलमान खान आणि कतरिनाच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. सलमान-कतरिना एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या. अखेरीस कतरिनाने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली. ४ झी सिने अॅवॉर्ड, १ आयफा अॅवॉर्ड, ४ फिल्मफेअर अॅवॉर्ड कतरिनाने पटकावले.Read More
Katrina Kaif First Public Appearance After Baby Son Vihaan
आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद; ‘विहान’च्या जन्मानंतर ३ महिन्यांनी मुंबईतील Video Viral

Katrina Kaif Post Pregnancy Video: अभिनेत्री कतरिना कैफ आई झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. मुलगा विहान…

katrina kaif cried talking about ranbir kapoor
रडत रडत कतरिना कैफ सर्वांसमोर म्हणालेली, “त्याच्यामुळे मी माझं करिअर बरबाद केलं,” कोण होता तो?

Katrina Kaif Breakup Story : कतरिना कैफने लग्नाची स्वप्ने रंगवत चित्रपट सोडलेले, नेमकं काय घडलं होतं?

marathi actress yogita chavan dance on katrina kaif kala chashma song
कतरिना कैफच्या ९ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, पाहा Video

Dance Video : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा कतरिना कैफच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! व्हिडीओवर खास कमेंट्स…

katrina kaif pregnant vicky Kaushal announces Katrina pregnancy shared baby bump photo on social media expert advice on pregnancy in 40s
कतरिना कैफ आणि विकी कौशल आई बाबा होणार! वयाच्या चाळीशीनंतरही गर्भधारणा होऊ शकते? डॉक्टरांचं म्हणणं एकदा वाचाच…

Katrina Kaif Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर…

ताज्या बातम्या