Page 46 of केरळ News
याची माहिती केरळ सरकारमधील शिक्षण आणि कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी ट्विटरवर दिली. आता या आजीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मुलांना शिकवतानाच शिक्षिका अस्वस्थ होऊ लागल्या आणि यानंतर त्या बेशुद्ध पडल्या पुढे काही मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.
१७ वर्षीय मुलीने २० ऑक्टोबर रोजी घरी यूट्यूब पाहून मुलाला जन्म दिला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर पालकांना घटनेची माहिती मिळाली.
केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे.
केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.
केरळमध्ये निपाह विषाणूची लागण होऊन १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. कोझिकोड भागाला केंद्रीय पथकाने भेट…
गेल्या २४ तासांत देशातील नव्या करोना रुग्णांचा आकडा हा करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
ही छत्री Wi-Fi किंवा Bluetooth द्वारे फोनला कनेक्ट केली जाते. या छत्रीवर तुम्ही गाणी ऐकू शकता, कॉलही उचलू शकता.
केरळमधील पलक्कड येथून ११ वर्षांपूर्वी १८ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. तपास करून हैराण झालेल्या नातेवाईकांनी अखेर मुलगी परत मिळण्याची…