Page 10 of कियारा अडवाणी News

दोघांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली असं बोललं जात होतं. मात्र त्यांची लव्हस्टोरी वेगळीच…

६ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची लगीनघाई, अभिनेत्री जैसलमेरला रवाना, पाहा कशी सुरू आहे शाही विवाहसोहळ्याची तयारी

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत.

Kiara-Sidharth Wedding: कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची जय्यत तयारी

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराची लगीनघाई!

कियाराने सुशांतबरोबर ‘एमएस धोनी’ या चित्रपटात काम केलं आहे

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही लग्न कधी करणार याबाबत सिद्धार्थला विचारण्यात आलं होतं.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चांनंतर आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे

सिद्धार्थ-कियाराच्या एका जवळच्या मित्राने याबाबत खुलासा केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत होते.

गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याचं समोर आलं होतं.