Page 11 of कियारा अडवाणी News
गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याचं समोर आलं होतं.
कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने ‘बिग बॉस हिंदी’ शोमध्ये हजेरी लावली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत.
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.
कियारा अडवाणीने २०१४ मध्ये ‘फग्ली’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ ही आगामी संगीतमय प्रेमकथा आहे.
मागच्या बऱ्याच काळापासून सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाच्या चर्चा आहेत.
कबीर सिंग, शेरशहा चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.
दोघांमध्ये रात्रभर कोणत्या कारणावरून भांडत होतं याबद्दल शाहिदने खुलासा केला.
कियारा आडवणीने करण जोहरच्या शोमध्ये सिद्धार्थशी असलेल्या नात्याची कबुली दिली.
करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये तिने याबाबत सांगितले आहे.