scorecardresearch

kishori pednekar navneet rana
“ज्या मुलीने १३व्या वर्षी घाणेरड्या चित्रपटातून…”, नवनीत राणांवर किशोरी पेडणेकरांचं टीकास्र!

किशोरी पेडणेकर म्हणतात, “तिच्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही घरंदाज बायका तिच्यावर…!”

kishori pednekar criticize narayan rane
“फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”; किशोरी पेडणेकरांची नारायण राणेंवर टीका

नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती आहे. महाराष्ट्रातलं सरकार धमक्या देणारं सरकार आहे का? असा सवालही पेडणेकरांनी केला आहे.

kishori pednekar mohit kamboj
“मोहीत कंबोज, तू असशील पैसेवाला, पण…”, उद्धव ठाकरेंवरील आरोपांनंतर किशोरी पेडणेकर संतापल्या!

किशोरी पेडणेकर म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तसे निर्देश दिले होते. तुम्ही मग पंतप्रधानांचा अपमान करत आहात का?”

kishori pednekar
Video : “तुमच्यासारखे छक्के-पंजे…”, भाजपाच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार; रऊफ मेमनला नेमकं कोण कोण भेटलं?

किशोरी पेडणेकर म्हणतात, “एका स्त्रीवर तुम्ही आक्षेप घेता. राजकारणातल्या स्त्रियाही तुम्ही नाही सोडणार. सत्ता मिळवा, पण काम करून मिळवा. तुमची…!”

bhp mla prasad lad criticize kishori pednekar
“उद्धव ठाकरेंचं नेतृत्व म्हणजे…..”; भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे किशोरी पेडणेकरांना प्रत्युत्तर

‘पक्ष नेतृत्वाला खूश करण्यासाठी बोलू नका’, असं उत्तर लाड यांनी दिले आहे.

15 Photos
Photos: ‘क्या हुआ तेरा वादा’ला आठवले CM शिंदे, ‘दोस्त दोस्त ना रहा’वर फडणवीस तर ‘दिस येतील’वर…; किशोरी पेडणेकरांची भन्नाट निवड

किशोरी पेडणेकरांनी कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अगदी दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरे दिली.

kishori pednekar at bus bai bus show
Bus Bai Bus : ‘कोण होतीस तू, काय झालीस…’ गाणं ऐकल्यावर किशोरी पेडणेकरांना आठवल्या भाजपाच्या ‘या’ नेत्या

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत.

kishori pednekar kishori pednekar on politics
12 Photos
खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का? किशोरी पेडणेकर म्हणतात, “यावर्षी मुंबईमध्ये खड्डे…”

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत.

Kishori Pednekar Nitesh Rane
“नितेश राणे स्वतःच्या बापाचं ऐकत नाहीत,” किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाले “ते काय रात्री…”

आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार असल्याने रोखण्याचा प्रयत्न, किशोरी पेडणेकरांचा आरोप

kishori pednekar kishori pednekar on politics
शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी सोडून गेलेल्या आमदारांचं मन वळवावं लागेल का? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “प्रयत्न केले पण…”

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत.

Kishori-Pednekar
“सर्व बंडखोर आमदार वॉशिंग मशिनमध्ये…” टीईटी घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकरांचं टीकास्र!

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्र सोडलं आहे.

संबंधित बातम्या