
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्र सोडलं आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळाच्या ठिकाणी जाऊन या झाडाची पाहणी केली.
‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ या गाण्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांनी गाण्यातूनच प्रत्युत्तर दिलंय.
किशोरी पेडणेकर यंदा निवडणूक लढवणार नसून त्या निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापा टाकला असून साधारण सात तासांपासून राऊतांची चौकशी सुरु आहे.
शिवसेनेच्या नेत्या व मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी शिवसेनेतील बंडखोर नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार, किशोरी पेडणेकरांचा निर्धार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आले होते.
“आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते…
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घातली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे लडाखमधील एकमेकांसोबत चर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर…
शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यावर जोरदार शाब्दिक…
लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही, असेही नवनीत राणा म्हणाल्या
नवनीत राणांना अॅम्प्लिफायरकडून ही ऊर्जा मिळत असल्याची टीका किशोरी पेडणेकरांनी केली.
नवनीत राणा जे बोलल्या त्याला हल्लाबोल नाही तर खाज म्हणतात, असंही पेडणेकर म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि हिंदुत्वावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
“लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’… त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ…”
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.