Page 24 of किचन टिप्स News
अधिक काळ टिकणारे मसाले देखील हवामान बदलानुसार खराब होण्याची शक्यता असते.
जर आपण अचानक कॉफी बंद केलीत तर शरीराकडूनच सतत कॉफीची मागणी होईल. क्रेव्हिंगमुळे अनेकदा कामातही लक्ष लागत नाही
तुमच्या घराचं मानसिक- शारीरिक आरोग्य, घरातील प्रेम-जिव्हाळा हे तुमच्या किचन मध्ये नेमकं काय शिजतंय यावर ठरत असतं
आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे कमी वेळ, कमीत कमी खर्च आणि शून्य मेहनत करून तुम्ही ही करपलेली…
Janmashtami 2022: या दिवशी उपवासाला भात खाणे वर्ज्य असते त्यामुळे तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या केल्या जातात.
प्रचंड वेळखाऊ असे हे काम करताना कितीही मेहनत घेतली तरी थोडं खोबरं करवंटीला चिकटून वायाच जातं, आज आपण काही छोटे…
आपल्याकडे अनेक घरांमध्ये साजूक तूप घरीच बनवले जाते त्यासाठी दुधाच्या सायीवरच प्रक्रिया केली जाते.
आज आपण असे काही उपाय जाणून घेऊया ज्यामुळे आपल्याला झुरळांच्या समस्येपासून सुटका करून घेण्यास मदत मिळेल.
प्लॅस्टिक बॉक्सवरील चिकटपणा काढण्यासाठी मीठ वापरता येते.
भांड्यांवर डाग असल्यास अल्कोहोल लावून कापसाच्या मदतीने धुवा. डाग निघून जातील.
दिवाळी येण्याआधी प्रत्येकजण घराची साफसफाई करण्यात गुंतलेलो असतो.
कुकीज आणि बिस्किट्स हवा बंद डब्यात ठेवा.