Page 10 of कोल्हापूर News

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पावसाची पाच वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची नोंद आहे.

स्वातंत्र्यदिनी मांसारावर बंदी घालणारा निर्णय काही ठिकाणी घेतला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज येथे स्वातंत्र्य दिनाच्या…

तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात, या घोषवाक्यखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

देशभरातील ८ राज्यांमधून (अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र) एकूण १४ श्वान या प्रशिक्षणात ट्राफिक…

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर मध्ये सुरू होण्याबाबत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.

आबिटकर म्हणाले, जिल्ह्यातील अर्थकारणाचा महत्त्वाचा उद्योग दुग्ध व्यवसाय असून दुग्ध उत्पादन करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन…

भारत अमेरिका व्यापारी करारामुळे शेतकरी देशोधडीस लागणार आहे. स्वामीनाथन आयोग व किमान हमीभावाची अंमलबजावणी झालेली नाही. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

या महामार्गाचे काम जलदगतीने करून कामाची प्रगती दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

निकाल विरोधात गेल्यानंतर सर्वजण मुंबई उच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यास उत्सुक नसायचे. परंतु आता या पक्षकारांचे न्यायालयात जाण्याचे प्रमाण वाढणार…

निवडणूक महायुती म्हणून लढणार पण महापौर आमचाच असा घोषा कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी लावला असल्याने युतीत निवडणुकीआधीच तेढ निर्माण…

सत्तेसाठी हतबल असलेल्या नेतृत्वाने ही कारवाई न केल्याने या महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने येथील तावडे हॉटेल जवळ…

जुलै २०२२ मध्ये खासदार माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या होत्या.