Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

कोल्हापूर Videos

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
Shahu Maharaj Chhatrapati won Lok Sabha election from Kolhapur
Shahu Maharaj Chhatrapati: कोल्हापूरकरांचा शाहू महाराज छत्रपतींना कौल, प्रतिक्रिया देत म्हणाले…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीकडून ते लोकसभेच्या रिगंणात होते. लोकसभेचा निकाल पाहता एकाधिकारशाहीला…

Sambhajiraje Chhatrapati Cast his Voting in Kolhapur
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी बजावला मतदानाचा हक्क, दिली पहिली प्रतिक्रिया

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूरमध्ये फक्त…

Teachers professors were involved in election campaign allegation of office bearers of Mahayuti
Kolhapur: शिक्षक, प्राध्यापकांना निवडणूक प्रचारात गुंतवलं, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

कोल्हापुरातल्या न्यू कॉलेजमधील शिक्षक, प्राध्यापकांना निवडणूक प्रचारात गुंतवल्याचा गंभीर आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. संस्थेतील प्राध्यापकांकडून विशिष्ट फॉर्म भरून घेतले…

Shahu Maharaj Chhatrapati reactions on Kolhapur Lok Sabha elections
Shahu Maharaj on Kolhapur Loksabha: कोल्हापूर लोकसभा निवडणूकीबद्दल शाहू महाराज काय म्हणाले?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप तरी मला ऑफर आलेली नाही, असे नमूद करत असतानाच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी…

Ajit Pawar in Kolhapur Talim: अजित पवार तालमीत आले अन् क्रीडा अधिकारीच गैरहजर!,पाहा नेमकं घडलं काय?
Ajit Pawar in Kolhapur Talim: अजित पवार तालमीत आले अन् क्रीडा अधिकारीच गैरहजर!,पाहा नेमकं घडलं काय?

अजित पवार हे त्यांच्या कामाचा धडाका आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. आज कोल्हापुरातल्या तालमीत जाऊन त्यांनी आपल्या याच शैलीची झलक…

Ram Mandir Ayodhya: कोल्हापूरचा राम भक्त अयोध्येतील राम मंदिरासाठी ३२ वर्ष अनवाणी! | Kolhapur
Ram Mandir Ayodhya: कोल्हापूरचा राम भक्त अयोध्येतील राम मंदिरासाठी ३२ वर्ष अनवाणी! | Kolhapur

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची लगबग सुरू असून २२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. एकीकडे या सोहळ्याची देशभर चर्चा…

kolhapur
Kolhapur Gokul Dudh Sangh: पोलिसांचा ठराव धारकांवर आक्षेप अन् गोकुळ संचालक भडकले; पाहा घडलं काय?

Kolhapur Gokul Dudh Sangh: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन ठराव आणि ओळख पत्राची तपासणी करून अट…