scorecardresearch

कोल्हापूर News

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
Kolhapur industries and tourism sector
शाश्वत विकास परिषदेतून कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, पर्यटन क्षेत्राला गती मिळेल – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाबरोबरच धार्मिक स्थळे, निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे.

dhananjay mahadik marathi news
कोल्हापूरात बस डेपोसाठी १२.६५ कोटीचा निधी मंजूर – धनंजय महाडिक

केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे.

raju shetti latest marathi news
फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ! काय चुकलं याचं विचार मंथन – राजू शेट्टी

आमचं काय चुकलयं यावर मंथन करून पुढील राजकीय दिशा ठरवू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

kp patil marathi news
के. पी. पाटील यांची पावले ‘मविआ’कडे ; उत्पादन शुल्क खात्याची कारवाई ‘बिद्री’ कारखान्यावर

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी भुदरगड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना मोठे मताधिक्य मिळाले.

आमदार आवाडेंवर टीका करणाऱ्या विरोधकांनी कोणता विकास केला; ताराराणी आघाडीचा खडा सवाल

सुळकूड योजना होण्यास कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहराला सतत पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत असताना विरोधकांची कोल्हेकुई सुरु असल्याचा टोला…

Chief Minister position regarding Shaktipeeth highway is inappropriate District Prohibition Coordinating Committee Warning to Ministers
शक्तिपीठ महामार्ग बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका अयोग्य; मंत्र्यांना जिल्हा बंदी समन्वय समितीचा इशारा

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाबाबत गेले तीन महिने मूग गिळून गप बसलेले मुख्यमंत्री शेवटी व्यक्त झाले. त्यांनी मांडलेली भूमिका अयोग्य आहे .

Raju Shetty will take out Kaifiyat padayatra from Kagal to Kolhapur on Shahu Jayanti
राजू शेट्टी पुन्हा सक्रिय; शाहू जयंतीदिनी कागल ते कोल्हापूर कैफियत पदयात्रा काढणार

ऊस उत्पादक शेतकरी आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हितासाठी २६ जून या राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंतीदिनी शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी…

ताज्या बातम्या