scorecardresearch

कोल्हापूर Photos

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
Rinku Rajguru Kolhapur Tour Jijai Movie
9 Photos
Photos: ‘जिजाई’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकू राजगुरू कोल्हापुरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात घेतले दर्शन

तृशांत फुलवंती इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाची “स्वराज्य आणायचं असेल, तर आधी जिजाई जन्माला यावी लागते…” अशी टॅगलाईन आहे.

Dhananjay Mahadik With Family At Pandharpur
9 Photos
Photos: खासदार धनंजय महाडिक यांनी सहकुटुंब घेतले पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन

यावेळी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, “विठू माऊलीच्या चरणी माथा टेकून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. विठू माऊलीचा…

Yugendra Pawar Tanishka Pawar Balumama Temple Admapur
9 Photos
Photos: युगेंद्र पवार सहपत्नी संत बाळूमामांच्या चरणी; आदमापूर दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत

युगेंद्र पवार यांनी यावेळी बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली.

Tanishka Pawar Yugendra Pawar Kolhapur Tour
9 Photos
युगेंद्र पवार यांचा पत्नीसह कोल्हापूर दौरा; करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी लीन, फोटोंची चर्चा

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात युगेंद्र आणि तनिष्का पवार यांनी मनोभावे पूजा-अर्चा केली.

Satej (Bunty) Patil Son Tejas Patil Wedding Reception
12 Photos
Photos: सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मुलाचा शाही स्वागत सोहळा; मुंबईत दिग्गज नेत्यांची मांदियाळी!

Satej (Bunty) Patil Son Tejas Patil Wedding Reception: जिओ सेंटरमधील नयनरम्य सजावट आणि पाटील कुटुंबाचा आदरातिथ्य यामुळे हा सोहळा सध्या…

Jyotiba Jatra Chaitra Poornima 2026
9 Photos
Photos: ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं!’ चैत्र यात्रेचा प्रचंड उत्साह; सासनकाठ्यांचे आगमन अन् लाखो भाविकांची गर्दी

पहाटेच्या वेळी शासकीय महापूजा आणि विधीवत अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

Manjari Vishwwaraaj Mahadik Baby Shower
12 Photos
पाहुणा घरी येणार गं! खासदार धनंजय महाडिक यांच्या सुनेचा ‘असा’ पार पाडला डोहाळे जेवणाचा सोहळा; फोटो पाहिलेत?

Manjari Vishwwaraaj Mahadik Baby Shower : या खास प्रसंगासाठी मंजिरी यांनी जांभळ्या आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती,…

Places to visit in this hidden gem of Maharashtra
7 Photos
जगात भारी कोल्हापूरी; जिल्ह्यातील ‘ही’ सुंदर पर्यटन स्थळं तुम्हाला माहितीये का?

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सर्वात कमी दर्जाच्या ठिकाणांपैकी एक आहे. कोल्हापुरात तुम्ही भेट देऊ शकता अशी ही काही ठिकाणे आहेत.

Girija Prabhu Bhakti Ratnaparkhi Mahalaxmi Temple
9 Photos
गिरीजा प्रभू आणि भक्ती रत्नपारखीने घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन; पाहा खास फोटो

यावेळी दोघींनीही फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.

Zaheer Khan Sagarika Ghatge Love Story How Daughter of Kolhapur Royal Family Becomes Daughter in law of Khan
10 Photos
कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक झाली खान कुटुंबाची सून, आहे ‘या’ क्रिकेटपटूची पत्नी; फिल्मी लव्हस्टोरी माहितीये का?

Zaheer Khan Sagarika Ghatge Love Story: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज झहीर खानची लव्हस्टोरी माहितीये का, झहीरची पत्नी ही कोल्हापूरच्या राजघराण्याची…

Jay Pawar Rutuja Pawar At Kolhapur Mahalaxmi Temple
10 Photos
लग्नानंतर जय पवार-ऋतुजा पाटील यांनी घेतले करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन; फोटो सोशल मीडियावर चर्चेत

Jay Pawar Rutuja Pawar At Kolhapur Mahalaxmi Temple: महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे.

Kolhapur Madhuri Elephant At Vantara
10 Photos
माधुरीचं वनतारामध्ये स्वागत! कोल्हापूरची हत्तीण गुजरातमध्ये दाखल, फोटो व्हायरल!

हत्तीण ताब्यात घेण्यास आलेल्या पथकाला ग्रामस्थ, भाविकांनी जोरदार विरोध केला. या वेळी पथकावर दगडफेकीचा प्रकारही झाला.

ताज्या बातम्या