Page 216 of कोल्हापूर News

खासदार धनंजय महाडिक यांचे यांचे पुत्र विश्वजित महाडिक यांनी सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे व…

शहरात विविध ठिकाणी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक उभारण्यात आले आहेत.

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

कोल्हापूर येथे उलटी विक्रीसाठी येणाऱ्या लोकांची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी वेगवेगळी पथके तैनात…

आंदोलन करणाऱ्या अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांना साखर कारखानदार समर्थकांनी मारहाण केली होती.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शेतकरी अडचणीत आला असताना शासन मदत करत नसल्याबद्दल टीका केली.

दत्त दालमिया शुगर या कारखान्याने एमआरपी पेक्षा पहिली उचल कमी जाहीर करून कारखाना सुरू केलेला आहे.

येथील वरिष्ठ पत्रकार प्रभाकर कुलकर्णी यांचे रविवारी निधन झाले.

ऊस दर आंदोलक आणि साखर कारखानदार समर्थक हे रविवारी परस्परांना भिडल्याने शिरोळ तालुक्यातील ऊस आंदोलन चिघळले.

भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी महिला पत्रकारांनी केली आहे

कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर हिंदू जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.