Page 221 of कोल्हापूर News

शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यात येईल, असंही म्हणाले आहेत.

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीवरून शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. तरीही नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चालली आहे.

कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक भावना सुरेश चौधरी या लाचेची रक्कम स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडल्या गेल्या.

शिंदे समर्थक खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर गुरुवारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

अपक्ष आमदारांचा पाठिंबा आणि भाजपात नव्याने प्रवेश केलेल्यांमुळे चंद्रकांत पाटीलांचा मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचा प्रवास काहीसा सोपा झालेला असला तरी…

कोयना, राधानगरी या धरण लोट क्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून पाऊस सुरू

पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य व केंद्र सरकारवरही केली आहे टीका

आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यांने वातावरण निर्मिती झाली असली तरी हेच वारे निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान शिवसेनेने समोर असेल.

राज्यात सत्तांतर झाल्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही ठळकपणे उमटत आहेत. एकाहून एक धक्कादायक घटनांची मालिकाच जणू रोज सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व नेते ठाकरेंपासून दुरावल्याने पक्ष निस्तेज होत असल्याचे राजकीय चित्र आहे.